Tag Archives: विरह

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

आठवणी धावून आल्या…I Poem on Mother in Marathi I कविता आईच्या I Kavita Aaichya

जिवंत तुझ्यावर कधी आई, चार ओळी नाही लिहिल्या  तू गेल्यावर, आठवणी तुझ्या  साऱ्या धावुन आल्या तुझ्या डोळ्यांतल्या वेदना  नव्हत्या मला दिसल्या  उदास तुझ्या चेहऱ्यावर  खोटं होत्या हसल्या तू नाहीस आणि आता  वेदना तुझ्या त्या शमल्या  तू गेल्यावर आठवणी तुझ्या  साऱ्या … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

आठवणीतले आधार कार्ड I Emotional Poem on Father I बाबांची आठवण I Bapavar Kavita I वडिलांवर कविता

पेन्शनसाठी हवं आधार कार्ड  सरकारी नोटीस आली  आधार कार्ड मिळवण्यासाठी  बाबांची दमछाक झाली  मी म्हणालो, नको बाबा काळजी  जरी पेंशन बंद झाली  पण चिंता त्यांच्या डोळ्यातली  स्पष्ट मला दिसली  अस्पष्ट ते ठसे बोटांचे  बाबांची परेशानी झाली  लंगड्या आईला आधार देत  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

आसवांचा ओघ II Extremely Sad Poem

आसवांचा ओघ… Written by Dr Subhash Katakdound विरहाने दूःखी व्याकुळ मनाने  ह्रुदयाला घायाळ केले  ह्रुदयाची ती आर्त हाक ऐकून  मन ही ते हेलावले  हळव्या मनाचे दूःख पाहुन भाव सारे दाटून आले  भावनांनी ही दिली साथ आणि डोळे ते डबडबले  हात … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

जीवनाचे वेगळे रंग II Different colors of Life II Emotional Poem on Love

जीवनाचे वेगळे रंग  Written by Dr Subhash Katakdound अल्लड ते वय होते  गीत शोधत होतो प्रणयाचे  तू दिसलीस आणि मन माझे  झाले गाणे प्रेमाचे  एकटाच होतो गुणगुणत  बोल नव्हते त्यात भावनांचे  मला फक्त वेड होते  एक टक तुझ्याकडे बघण्याचे  कळले … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , | Leave a comment

अस्तित्व II Presence

अस्तित्व…  Written by Dr Subhash Katakdound अस्तित्व कसं दिव्यामधल्या  ज्योतीप्रमाणे असतं किती तेल शिल्लक राहिले  ते त्याला माहित नसतं अस्तित्वाला कसं मनाच्या  कानोस्यात सुरक्षित वाटतं  कधी अचानक साध्या हवेच्या  झुळूकीने ही ते बुझतं अस्तित्व तनाच्या देव्हाऱ्यात  आनंदाने उजळतं  जिवलगांच्या आयुष्यात  … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , | Leave a comment

रिकामा मंडप…Bahinivar Kavita…Rikama Mandap

रिकामा मंडप Written by Dr Subhash Katakdound बालपण पुरत सरलं नव्हतं  काही कळण्याच वय ते नव्हतं  अगदी सुखात होतो सारे  जेंव्हा ताईच लग्न ठरलं होतं आदल्या दिवशी घरासमोर  सुंदर मंडप टाकला होता  नंतर कळलं मला, लग्न नव्हे  तो तर ताईचा … Continue reading

Posted in बहिणीवर कविता / Bahinivar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment