Tag Archives: आयुष्य

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments

नको व्यर्थ धापा… I Poem on Life I कविता आयुष्यावर

सेकंदासारखा नको धावूस  असावा संयम तो तासाचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा होइल श्वासाचा तुझ्या जीवनाच्या रथाचा  तूच आहेस रे घोडा  नको आसुड दुसऱ्यांवर  संयम ठेव तू थोडा  नको शर्यत पुढच्याशी  कधीही शिवेल तुला मागचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 1 Comment

जुने-नवे कॅलेंडर I Old Calendar Poem I नववर्षाचे स्वागत I Happy New Year

कळले नाही कसे  बघता बघता वर्ष संपले  जुन्या त्या आठवणींत  मन होते अडखळले  भिंतीवरचे जुने  चित्राचे ते कॅलेंडर कोणीतरी उतरवले  जुन्या गोड  त्या आठवणींनी  मन होते भरले  भिंतीवरचे कालनिर्णय  आज निस्तेज वाटले  नववर्षाच्या येण्याने  मन नव्हते फुलले  वाटलं जणु एक … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , | Leave a comment