Category Archives: विरह कविता / Virah Kavita

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments

आठवणी धावून आल्या…I Poem on Mother in Marathi I कविता आईच्या I Kavita Aaichya

जिवंत तुझ्यावर कधी आई, चार ओळी नाही लिहिल्या  तू गेल्यावर, आठवणी तुझ्या  साऱ्या धावुन आल्या तुझ्या डोळ्यांतल्या वेदना  नव्हत्या मला दिसल्या  उदास तुझ्या चेहऱ्यावर  खोटं होत्या हसल्या तू नाहीस आणि आता  वेदना तुझ्या त्या शमल्या  तू गेल्यावर आठवणी तुझ्या  साऱ्या … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

आठवणीतले आधार कार्ड I Emotional Poem on Father I बाबांची आठवण I Bapavar Kavita I वडिलांवर कविता

पेन्शनसाठी हवं आधार कार्ड  सरकारी नोटीस आली  आधार कार्ड मिळवण्यासाठी  बाबांची दमछाक झाली  मी म्हणालो, नको बाबा काळजी  जरी पेंशन बंद झाली  पण चिंता त्यांच्या डोळ्यातली  स्पष्ट मला दिसली  अस्पष्ट ते ठसे बोटांचे  बाबांची परेशानी झाली  लंगड्या आईला आधार देत  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

वाट तुझी पाहुन II प्रियकराची कविता II Prem – virah Kavita

प्रेयसीची वाट पाहून दमलेल्या प्रियकराची कविता आहे हि. II Priyasichi wat pahun damalelya priyakarachi kavita aahe hi. वाट तुझी पाहुन… Written by Dr Subhash Katakdound तुझ्या स्वागतासाठी  दिशा साऱ्या रंगल्या  वाट तुझी पाहुन  पापण्या माझ्या दमल्या क्षितीजावरचा तेजस्वी सुर्य गेला … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

शेवटचे घरटे II Final Destination II एकाकी आईबापाची व्यथा

शेवटचे घरटे  Written by Dr Subhash Katakdound एक वार पंखावरूनी  फिरवु दे रे हात  शेवटचे घरटे माझे  माझ्याच अंगणात मांजरीचे धार दात  नाही पिल्लांना टोचत  आईची ममता वेड्या  नाही साऱ्यांना दिसत  प्रेम कसं निरपेक्ष करावं  आता आलं रे ध्यानात शेवटचे … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, मुलांवर कविता / Mulanvar Kavita, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

प्रेम…एक आभास…Marathi Poem…written by Dr Subhash Katakdound

प्रेम…एक आभास  Written by Dr Subhash Katakdound सुंदर तिचे डोळे मला  करत होते इशारे  मन माझे म्हणाले  सांभाळ तू खिसा रे  कळलं मला, खोटं बोलली  मी तुझी खास रे  मन माझं ओरडत होतं  हा तर टाइमपास रे  म्हणाली मला, भेटू … Continue reading

Posted in प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

दुभंगलेले स्वप्न…Marathi Poem on Breakup of Relationship

दुभंगलेले स्वप्न… Written by Dr Subhash Katakdound तिचं काय चुकलं  तिला नाही उमगलं  जुन्या त्या आठवणींनी  मन तिचं भरलं मनमोकळा स्वभाव तिचा  आवडला होता त्याला  तिच्या ही मनानं  स्विकारले होते त्याला  आनंदाने तरंगत होते  दोघे नव्या विश्वात मन तिचे उडत … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , | Leave a comment

आठवतात ते सुंदर क्षण II Poem on Tragedy of Love

आठवतात ते सुंदर क्षण II Aathvata te Sundar Kshan Written by Dr Subhash Katakdound नजर नजरेकडे  जेंव्हा वळली होती  प्रेमाची भाषा तेव्हां मला कळली होती तिरक्या तुझ्या नजरेनं  तू पहात होतीस नाजुक पापण्या  फडकावत होतीस तुझे हसरे डोळे  कधी लाजत … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मैत्रीवर कविता / Maitrivar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , | Leave a comment

अस्थी विसर्जन…Highly Emotional Marathi Poem on Father

अस्थी विसर्जन  Written by Dr Subhash Katakdound बाबांना गिळणारी काळरात्र  आता सरली होती  झालो पोरका मी  चिंता मनी उरली होती डोळ्यातले पाणी  अजुन ही नव्हतं आटलं  वाटलं होतं जणु आकाशाच फाटलं धगधगत्या रक्षेत  अस्थी गोळा करत होतो  विनाशाच्या ढिगाऱ्यात  जीवनाचे … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment