Tag Archives: दुःख

मनातले निखारे I Manatale Nikhare I स्त्री शक्तीवर कविता I Srishakivar kavia

खूप रडली ती  तरी त्या आसवांनी  मनातले ते निखारे  नव्हते लवकर विझले असहाय तिच्या  दूःखी मनाने  माझ्या खांद्यावर  डोके तेंव्हा ठेवले  ती तशी होती  खंबीर नी कणखर  तिच्या दुःखावर वाटलं  घालावी हलकशी फुंकर  पण ओली जखम तिची  पुन्हा जळु लागली  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , | Leave a comment

आसवांचा ओघ II Extremely Sad Poem

आसवांचा ओघ… Written by Dr Subhash Katakdound विरहाने दूःखी व्याकुळ मनाने  ह्रुदयाला घायाळ केले  ह्रुदयाची ती आर्त हाक ऐकून  मन ही ते हेलावले  हळव्या मनाचे दूःख पाहुन भाव सारे दाटून आले  भावनांनी ही दिली साथ आणि डोळे ते डबडबले  हात … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

बाबा मला दिसले…Baba Mala Disale

बाबा मला दिसले  Written by Dr Subhash Katakdound आज पुन्हा एकदा मला  माझे बाबा दिसले  नेहमी प्रमाणे अगदी  दिलखुलास ते हसले आकडलेला माझा दुखरा पाय  हळुवार दाबत होते  अशांत माझ्या मनावर मायेचा  रुमाल ठेवत होते  म्हणाले,  सगळं झालं तुझ्या मनासारखं  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , | 3 Comments

अंत्यसंस्कार…मी अनुभवलेला…Marathi Emotional Poem written after Sad Demise of Father

अंत्यसंस्कार…मी अनुभवलेला Written by Dr Subhash Katakdound हसते बोलते बाबा  अचानक शांत झोपले  नियतीची क्रूर चेष्टा ती… मी त्या विधात्याला कोसले आठवणींचे मडके  हाती जड झाले होते  सिद्धार्थाचे दूःख तेंव्हा  पहिल्यांदा समजले होते जिवंतपणी विचारलं नाही  ते हवे नको बघत … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , | Leave a comment

साचलेलं दुःख…Marathi Kavita

साचलेलं दुःख  Written by Dr Subhash Katakdound स्वार्थी ह्या जगात  थोड सावधच असावं  खोट्या त्या लालसेला  कधी नाही फसावं अहंकाराच्या झाडावरून  पडण्यापूर्वी उतरावं घमेंडी त्या भावनेला  अगदी खोलवर पूरावं निष्फळ वादापासून  अगदी निश्चयाने हटावं ताणू नये कधी जास्त  कि जुनं … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment