Author Archives: drsubhash27

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.

तेरी बेवफाई I Teri Bewai I हिंदी भावनिक कविता

गले से लगाये थे  तेरे सारे गम  तेरी बेवफाई का  असर है अब कम तू तो भुली सारी  क़समें जो खायी  दिल पे गमों की  उदासी थी छाई   मर ही जाते गर  सहते ना गम तेरी बेवफाई का  असर है … Continue reading

Posted in हिंदी कविता / Hindi Poems | Tagged , , , , , | 1 Comment

कालबाह्य होळी अजुनही पेटते…


बुद्धी ठेवुन गहाण  लाकडे त्यांनी रचली  उदार मनाची होळी              जळण्यास होती सजली   कालबाह्य झाल्या आता  प्रथा त्या अग्निपुजनाच्या नाही कळत का आठवणी            अजुनही त्या होलिकेच्या ? म्हणे वासना, अहंकार,अविचार असतात होळीत जाळायचे  का प्रतिकात्मक फसवे आधार                नाहक … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , | Leave a comment

वारं मनातलं

नको ते वाद  निरर्थक संवाद  बेछूट तो हल्ला  मनं ती कापणार नको तो झंझावात  वादळ ते घोंगावणार  मनात चाललेलं द्वंद्व  कसं शांत होणार ? नको वेडी आशा  व्यर्थ त्या अपेक्षा  नको ती निराशा  जिवघेणी उपेक्षा अपेक्षाभंगाचं शल्य  मनाला कुरतडणार  तुटलेला … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , , , , , | 1 Comment

शब्दांचे बदलते रंग I शब्दांवर कविता I Poem on Words

आवाजाच्या चढउताराला  होते ते घाबरले  सरल साध्या शब्दांचे  रंग होते बदलले  शब्दांना ज्यांनी त्यांनी  हवे तसे जोडले  जसे हवेत तसे  अर्थ त्यांनी काढले  कधी संतापुन शब्दांकडे  रागाने मी बघितले  बिथरले ते बिचारे  ओळख स्वतःची विसरले  सरल साध्या शब्दांनी  रंग होते … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , | Leave a comment

मनात दडलेलं घरटं 


साफ होत चालली आहेत जुन्या आठवणींची जळमटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं घरटं  साध्या सुंदर खेळांनी अंगण जायचं दंगुन सुरस त्या गोष्टींनी बालपण गेलं होतं रंगुन रम्य ते बालपण आता सोडुन गेलंय एकटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , , , , | Leave a comment

शर्यत ही जीवनाची…I Life is Race I Energetic Poem

स्वप्नांना नसते लांबी रूंदी     स्वप्नांना असते उंची  पूर्तीसाठी हवी स्फूर्ती            अन् जिद्द हवी ती मनची  उपयोगाचा नाही तो     नुसताच पोकळ ध्यास  यश मिळवायचे असेल                 तर हवा मग अभ्यास  प्रामाणिकपणे आपण     करत रहायचे प्रयत्न  यश मिळेल … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, स्वप्नांवर कविता / Poems on Dreams | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

मनातले अभद्र विचार…I Manatale abhadra Vichar I Poem on Social Issue

सुंदर अश्या नैसर्गिकतेकडे  डोळे तुमचे वळणार रे  पण मनातल्या अभद्र विचारांना  घाला तुम्ही लगाम रे  पैहरावाला विनाकारण  का दोष सारे लावता ? असते महाभयंकर  डोळ्यांची ती पारदर्शकता  मनाची सुंदरता तुम्हाला  कधी कळणार रे ? मनातल्या अभद्र विचारांना  घाला तुम्ही लगाम … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , | Leave a comment

तु माझी झालीस I Intense Love I प्रेम कविता

रोज होतीस भेटत  पण तेंव्हा वेगळी वाटलीस  कळलं नाही मला  तू कधी माझी झालीस सुर्यास्त पहाण्याचा  तुला होता छंद  माझ्या निर्मळ प्रेमाचा  नव्हता तुला गंध  त्या संध्याकाळी तू खुप वेळ थांबलीस  बोलता बोलता अचानक  थोडी तू अडखळलीस  कळलं नाही मला  … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , | 5 Comments

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments