Tag Archives: Poem on Love

तु माझी झालीस I Intense Love I प्रेम कविता

रोज होतीस भेटत  पण तेंव्हा वेगळी वाटलीस  कळलं नाही मला  तू कधी माझी झालीस सुर्यास्त पहाण्याचा  तुला होता छंद  माझ्या निर्मळ प्रेमाचा  नव्हता तुला गंध  त्या संध्याकाळी तू खुप वेळ थांबलीस  बोलता बोलता अचानक  थोडी तू अडखळलीस  कळलं नाही मला  … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , | 5 Comments

प्रेमानं तुझ्या केलं वेडं I Poem of Love I प्रेम कविता

माझ्या मनाला मला  नाही आलं आवरता  वेडं केलं प्रेमानं तुझ्या  नाही आलं सावरता जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे  मी होते पाहिले  सौंदर्य ते डोळ्यात माझ्या  नव्हते ग मावले  वेगळी ती माझी नजर  तुला आली ओळखता  तू दिलीस कबुली प्रेमाची  नजर ही न … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, Uncategorized | Tagged , , | 3 Comments

प्रेमाचं घोडं ( बडबड गीत ) I Poem on Love

प्रेम म्हणजे काय असतं  समजत नव्हतं धडं मन माझं ओढल गेलं  नकळत तुझ्याकडं कळले नाही कसली  ही अनामिक ओढ  मन लागेना कश्यात  अन्न ही लागेना गोड  तुझ्या सुंदर पापण्या  करत होत्या फडफड  काय बोलावं सुचत नव्हतं  झाली नुसती हडबड  कळत … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , | 1 Comment

होतं तुझ्यावर प्रेम I Poem on Untold Love I अव्यक्त प्रेम

होतं तुझ्यावर प्रेम मी नाही सांगु शकले पण आजवर तुला नाही विसरू शकले मनातले ते बोल ओठांवर होते आले पण ओठांवरचे शब्द ओठांवरच रेंगाळले नाही कळले मला शब्द कसे रूसले मुक्या त्या भावनांत प्रेम नाही फुलले हुदयातले भाव प्रेमाचे कंठातच … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita | Tagged , , | Leave a comment

भाव तुझ्या प्रितीचे II Marathi Love Poem

भाव तुझ्या प्रितीचे… Written by Dr Subhash Katakdound लिहतो आहे तुझ्यासाठी  गीत ग मी प्रेमाचे  ओतशील ना शब्दात माझ्या  भाव तुझ्या प्रितीचे शब्द माझे आहेत साधे  नाही ग ते नटले  विसरले ग ते बिचारे  नाही अलंकार ल्याले  शब्द माझे कोरडे  … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , , , , | 1 Comment

मनी तू ध्यानी तू II First sight Love II Romantic Poem

मनी तू ध्यानी तू … Written by Dr Subhash Katakdound मनी तू ध्यानी तू  स्वप्नी तू माझ्या  कळत नसेल प्रेम माझं  तर विचार मनाला तुझ्या लाजलेला मुखडा तुझा डोळ्यासमोरून हटेना  अडखळलेल्या पावलांनाही  तुला सोडुन जावेना  एकदाच डोकावून डोळ्यात  बघना तू … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita | Tagged , , , , , | Leave a comment