Tag Archives: Mother

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

आठवणी धावून आल्या…I Poem on Mother in Marathi I कविता आईच्या I Kavita Aaichya

जिवंत तुझ्यावर कधी आई, चार ओळी नाही लिहिल्या  तू गेल्यावर, आठवणी तुझ्या  साऱ्या धावुन आल्या तुझ्या डोळ्यांतल्या वेदना  नव्हत्या मला दिसल्या  उदास तुझ्या चेहऱ्यावर  खोटं होत्या हसल्या तू नाहीस आणि आता  वेदना तुझ्या त्या शमल्या  तू गेल्यावर आठवणी तुझ्या  साऱ्या … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

मायेची भाकरी II आठवण आईची II Aaiche Prem

मायेची भाकरी… Written by Dr Subhash Katakdound गरम तव्यावरची भाकरी तिला  नाही कधी पोळायची  भाकरीच्या पदरात मला  आईची माया दिसायची भाकरी थापतांना आई गाणी कशी सुरात गायची  दबलेल्या तिच्या दूःखाची आर्तता मला स्पष्ट ऐकू यायची  चुलीतला जास्तीचा विस्तव, आई  पाणी … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , | Leave a comment

शेवटचे घरटे II Final Destination II एकाकी आईबापाची व्यथा

शेवटचे घरटे  Written by Dr Subhash Katakdound एक वार पंखावरूनी  फिरवु दे रे हात  शेवटचे घरटे माझे  माझ्याच अंगणात मांजरीचे धार दात  नाही पिल्लांना टोचत  आईची ममता वेड्या  नाही साऱ्यांना दिसत  प्रेम कसं निरपेक्ष करावं  आता आलं रे ध्यानात शेवटचे … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, मुलांवर कविता / Mulanvar Kavita, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

विटाळ नसतो मनाला II Poem on Awareness

विटाळ नसतो मनाला… Written by Dr Subhash Katakdound शरीरातले सारे बदल  कळतात ग बाईला  मनातली सारी गुपितं  सांग ग तू आईला अल्लड तुझं वय ग  ना मोठं ना छोटं  जपून चाल तू बाळा  जग आहे खोटं  फसु नकोस ग तू  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , | Leave a comment

शेवटचा निरोप II आईवर कविता II Poem on Mother

शेवटचा निरोप II Shevatacha Nirop  Written by Dr Subhash Katakdound बाबा गेले अचानक देवाघरी  अन् आई गेली खचून  भरल्या घरात झाली ती एकाकी  सारं दूःख गेलं साचून डोळे केले कोरडे तिने  नाही पुन्हा कधी रडली  जिवनाचा हात घट्ट पकडून  बळे … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , | Leave a comment