Category Archives: वेगळी कविता I Different Poem

कालबाह्य होळी अजुनही पेटते…


बुद्धी ठेवुन गहाण  लाकडे त्यांनी रचली  उदार मनाची होळी              जळण्यास होती सजली   कालबाह्य झाल्या आता  प्रथा त्या अग्निपुजनाच्या नाही कळत का आठवणी            अजुनही त्या होलिकेच्या ? म्हणे वासना, अहंकार,अविचार असतात होळीत जाळायचे  का प्रतिकात्मक फसवे आधार                नाहक … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , | Leave a comment

शब्दांचे बदलते रंग I शब्दांवर कविता I Poem on Words

आवाजाच्या चढउताराला  होते ते घाबरले  सरल साध्या शब्दांचे  रंग होते बदलले  शब्दांना ज्यांनी त्यांनी  हवे तसे जोडले  जसे हवेत तसे  अर्थ त्यांनी काढले  कधी संतापुन शब्दांकडे  रागाने मी बघितले  बिथरले ते बिचारे  ओळख स्वतःची विसरले  सरल साध्या शब्दांनी  रंग होते … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , | Leave a comment

६ डिसेंबर…महापरिनिर्वाण दिन I डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर कविता I Poem on Dr Babasaheb Ambedkar

बाबासाहेब तुम्ही असे        का आमच्यावर रूसलात ? साऱ्या शोषित समाजाला                      पोरके करून गेलात  सर्व जण होते सोसत          तुम्ही पेटुन उठलात  अपमान सारे सहन करत                    तुम्ही जिद्दीने लढलात  शिका आणि व्हा संघटीत         संदेश तुम्ही जागवलात  साऱ्या … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , | 1 Comment

पाहिलं आहे मी काही मासुम कळ्यांना I Poem on Child Abuse

पाहिलं आहे मी  काही मासुम कळ्यांना  चुरगळल्या गेलेल्या  कोवळ्या मनांना  ओंगळवाने ते स्पर्श  नाही कळत लहानग्यांना  आणि चुकून पडतात बळी ते  विक्षिप्त त्या लांडग्यांना  दोष देऊ कुणाला  अमानवी अनैसर्गिकतेला ? का जाणीव नसलेल्या  अज्ञानी त्या पालकांना ? पाहिलं आहे मी  … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

फुले म्हणाली I Marathi Kavita Fule mhanali

फुले म्हणाली एकमेका,             चला होऊया आपण कलीका आयुष्याच्या मध्यावर             मागे वळुन पहाता  आठवते पुन्हा पुन्हा          मासुम ती निरागसता  कळलं नाही सरलं कधी                     कोवळं ते बालपण का ? फुले म्हणाली एकमेका,                चला होऊया आपण कलीका पानांच्या … Continue reading

Posted in निसर्ग कविता I Poem on Nature, वेगळी कविता I Different Poem | Tagged , | Leave a comment