Category Archives: मुलीवर कविता / Mulivar Kavita

शुभेच्छा बाळाला II Best wishes to Daughter

शुभेच्छा बाळाला… Written by Dr Subhash Katakdound जीवनात सदैव तू  पुढे बघून चालशील  अडखळलेल्या खड्यांची  जाणीव ठेवुन वागशील कर्तव्यापासून तू कधी  दूर नको पळू  तुटलेल्या त्या स्वप्नांसाठी  आसु नको ढाळू सर्व काही मनासारखे होइल  अशी अपेक्षा नको धरूस  पण तुझ्या … Continue reading

Posted in मुलीवर कविता / Mulivar Kavita, लेकीवर कविता / Poems on Daughter, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , | Leave a comment

मायेचा स्पर्श…Marathi Poem

मायेचा स्पर्श  Written by Dr Subhash Katakdound दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर  अती उत्साहाने फूंकर घातली  …आणि फटाक्यांची माळ माझ्या हातातच फूटली  जखम पाहुन सारी हळहळली  वेदना मला असह्य झाली  छोटी अनु जरी घाबरली  धीर दिला मला,नाही ती रडली  अगदी शांतपणे येऊन  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, मुलीवर कविता / Mulivar Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

आठवणींच गाठोडं…Emotional Marathi Poem by Father

लाडक्या मुलीच्या मायेने हळव्या झालेल्या पित्याचे भाव,,,, आठवणींच गाठोडं  Written by Dr Subhash Katakdound आठवणींच गाठोडं  मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं छोट्या अनुने हट्ट केला  तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं अनु नेहमी हट्टानं विचारत काय आहे पप्पा गाठोड्यात…? मग मीही सगळ्या आठवणी  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, मुलीवर कविता / Mulivar Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

आठवले मला…Emotional Marathi Poem on Daughter

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर. Mazi ladali mazi aai zali hoti, kovalya tichya hatani mala thopatu lagali. Ti aathavan mag utaravali mi kagadavar आठवले मला Written By Dr … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मुलीवर कविता / Mulivar Kavita | Tagged , , , | 15 Comments