Category Archives: मनावर कविता / Poems on mind

वारं मनातलं

नको ते वाद  निरर्थक संवाद  बेछूट तो हल्ला  मनं ती कापणार नको तो झंझावात  वादळ ते घोंगावणार  मनात चाललेलं द्वंद्व  कसं शांत होणार ? नको वेडी आशा  व्यर्थ त्या अपेक्षा  नको ती निराशा  जिवघेणी उपेक्षा अपेक्षाभंगाचं शल्य  मनाला कुरतडणार  तुटलेला … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , , , , , | 1 Comment

मनात दडलेलं घरटं 


साफ होत चालली आहेत जुन्या आठवणींची जळमटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं घरटं  साध्या सुंदर खेळांनी अंगण जायचं दंगुन सुरस त्या गोष्टींनी बालपण गेलं होतं रंगुन रम्य ते बालपण आता सोडुन गेलंय एकटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , , , , | Leave a comment

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments

अदृष्य संवेदना I Different Poem Savedana

घ्यावं भरून श्वासात  आठवणींच्या जुन्या गंधाना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  अदृष्य त्या संवेदना कधी होऊन लहान  ऐकावं बोबड्या बोलांना  नव्याने पुन्हा जाणावं निरागस त्या डोळ्यांना  कधी येऊ द्यावं जवळ  चिवचिवनाऱ्या चिमण्यांना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  कोवळ्या त्या संवेदना पेटवाव्या कधी त्या  सुस्त … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता II Vegali Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , | Leave a comment

मनातल्या चिंता I Manatalya chinta I Poem on Life I कविता जीवनावर

जीवन तुझं तुझ्यासाठी  किती सरलं किती उरलं  व्यर्थ तो हिशोब आता कश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू उश्याला चालावं संयमाने आणि  ओळखायला शिकावं  फसव्या त्या मनाला  थोडं धावावं, थोडं थांबावं  नाही कवटाळावं नैराश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , | Leave a comment

मनाचे गुढ I Poem on Mind in Marathi

उन्हात सावली, ते मन शोधत होतं  विसाव्याचे काही क्षण शोधत होतं  शांत स्थिर ते मन, प्राण शोधत होतं  व्यक्त होण्यासाठी त्राण शोधत होतं एकाकी ते मन, वणवण फिरत होतं  साथ देण्यासाठी एक तन शोधत होतं  मनातलं वादळ निवारा शोधत होतं  … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind | Tagged , , | Leave a comment

पराभवाला मी जाणले I Parabhavala Mi Janale

सत्य चांगलं आणि पटणारं  सारं कसं भरून घेतले  कधी वाकडी नजर करून  व्यभिचाराकडे नाही पाहिले  मिळतंय सहज म्हणून  नाही कधी मी ओरबाडले  आणि नाही मिळालं म्हणून  कधी दूःख नाही केले  तुटलेल्या स्वप्नांनी जरी  मन कधी अंधारले  आशेच्या वाटेवरचे दिवे  नव्हते … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

कविता माझ्या मनातली I Kavita Mazya Manatali

कोमल भावनांना शोधत  मन ते कधी भिरभिरते  अर्थहीन त्या शब्दांना पाहुन  भावना ती कधी तळमळते  नव्या कोऱ्या शब्दांसाठी  मन कधी ते तरसते  आणि कधी अचानक भावना ती  डोळ्यातुन ही बरसते  तरळतात कधी मनी भावना  अन् ह्रुदय ते नुसते धडकते  आणि … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , | Leave a comment

रंग बदलला रागाचा I Marathi Poem

लहानपणाचा राग कसा  फार वेळ नाही टिकायचा  काल काय झाले होते ते  तो एका रात्रीत विसरायचा लहानपणी राग नेहमी  नाकावर असायचा  आणि नाही कधी त्राग्याने तो घरभर पसरायचा फार फार तर कधी  कोपऱ्यात जाऊन रूसायचा  मम्मीच्या गुदगुल्यांनी तो  खुद्कन हसायचा … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

तू हास रे I Energetic Poem

सततचा तो ताण आता बास रे  मोकळ्या मनाने तू आता हास रे संकटांना दाखवु नकोस पाठ रे  पाठीचा कणा असावा ताठ रे  निर्मळ मनाने घ्यावा श्वास रे  मोकळ्या मनाने तू आता हास रे कोणी करेल विश्वासाचा घात रे  मनातल्या सुडबुध्दीवर … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , | Leave a comment