Tag Archives: डोळ्यात पाणी

मायेचा स्पर्श…Marathi Poem

मायेचा स्पर्श  Written by Dr Subhash Katakdound दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर  अती उत्साहाने फूंकर घातली  …आणि फटाक्यांची माळ माझ्या हातातच फूटली  जखम पाहुन सारी हळहळली  वेदना मला असह्य झाली  छोटी अनु जरी घाबरली  धीर दिला मला,नाही ती रडली  अगदी शांतपणे येऊन  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, मुलीवर कविता / Mulivar Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

साचलेलं दुःख…Marathi Kavita

साचलेलं दुःख  Written by Dr Subhash Katakdound स्वार्थी ह्या जगात  थोड सावधच असावं  खोट्या त्या लालसेला  कधी नाही फसावं अहंकाराच्या झाडावरून  पडण्यापूर्वी उतरावं घमेंडी त्या भावनेला  अगदी खोलवर पूरावं निष्फळ वादापासून  अगदी निश्चयाने हटावं ताणू नये कधी जास्त  कि जुनं … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

आठवणींच गाठोडं…Emotional Marathi Poem by Father

लाडक्या मुलीच्या मायेने हळव्या झालेल्या पित्याचे भाव,,,, आठवणींच गाठोडं  Written by Dr Subhash Katakdound आठवणींच गाठोडं  मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं छोट्या अनुने हट्ट केला  तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं अनु नेहमी हट्टानं विचारत काय आहे पप्पा गाठोड्यात…? मग मीही सगळ्या आठवणी  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, मुलीवर कविता / Mulivar Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment