Tag Archives: प्रिती

भाव तुझ्या प्रितीचे II Marathi Love Poem

भाव तुझ्या प्रितीचे… Written by Dr Subhash Katakdound लिहतो आहे तुझ्यासाठी  गीत ग मी प्रेमाचे  ओतशील ना शब्दात माझ्या  भाव तुझ्या प्रितीचे शब्द माझे आहेत साधे  नाही ग ते नटले  विसरले ग ते बिचारे  नाही अलंकार ल्याले  शब्द माझे कोरडे  … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , , , , | 1 Comment

विध्यात्याकडे मागणं II मराठी भावगीत II प्रार्थना II Prayer

विध्यात्याकडे मागणं… Written by Dr Subhash Katakdound जगणे आहे अजुन बाकी  उमेदीची नवी कात दे  तेवत राहील सदैव मनी अशी प्रितीची वात दे गायीचे वात्सल्य नको मला  फक्त थोडीशी तू ममता दे  सम्राटाची ताकद नको  उभे रहाण्याची क्षमता दे  ज्यांना … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भक्तिभावाच्या कविता / Bhaktibhavachya Kavita | Tagged , , , , | Leave a comment

प्रितीची नवी ओळख…Romantic Love Poem

प्रितीची नवी ओळख  Written by Dr Subhash Katakdound रिमझिम पाऊस आला  सृष्टी रोमांचित झाली  प्रेमाच्या वर्षावात  दोघं होती नहाली थोडावेळ एकाच छत्रीत  दोघं होती चालली  स्पर्शाला टाळत नंतर  आडोशाला स्थिरावली मी हलकेच नजर  तिच्याकडे वळवली  ओल्या गालावरून  लाज होती घसरली … Continue reading

Posted in पावसाच्या कविता / Pawasachya Kavita, प्रेम कविता / Prem Kavita | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment