Tag Archives: Emotions of Love

तुझ्याविना जीवन I Emotional Poem for Life Partner

सोबत जगलो दोघं  मरण नाही चुकले कुणाला  पण तुझ्याविना जीवन  नाही कल्पवत ग मनाला स्वभाव माझा चिडका  दोष देऊ कुणाला  हसत पित राहिलीस तू  अपमानाचा प्याला  नाही समजु शकलो मी निर्मळ तुझ्या मनाला  आता तुझ्याशिवाय जीवन  नाही कल्पवत ग मला … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , | 9 Comments

अजुनही आठवतेस तू I Poem on Love I प्रेमावर कविता

अजुनही आठवतो मला  हसरा तुझा चेहरा  अजूनही दरवळतो मनी  माळलेला तो गजरा तुला जराही न जुमानता  पदर उडवता तो वारा पदराभोवती फिरत राहिला  माझ्या मनाचा भोवरा  हलकेच सावरत होतीस  उडणारा केसांचा पिसारा  डोळ्यापुढून जात नाही  सुंदर तो नजारा  अजूनही दरवळतो … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita | Tagged , , , , | Leave a comment

भाव तुझ्या प्रितीचे II Marathi Love Poem

भाव तुझ्या प्रितीचे… Written by Dr Subhash Katakdound लिहतो आहे तुझ्यासाठी  गीत ग मी प्रेमाचे  ओतशील ना शब्दात माझ्या  भाव तुझ्या प्रितीचे शब्द माझे आहेत साधे  नाही ग ते नटले  विसरले ग ते बिचारे  नाही अलंकार ल्याले  शब्द माझे कोरडे  … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , , , , , , | 1 Comment