Tag Archives: Social Poems in Marathi

प्रेमाचा निर्मळ झरा…Premacha Nirmal Zara

प्रेमाचा निर्मळ झरा Written by Dr Subhash Katakdound शब्दांच्या मायावी सागरात  मुक्त पणे विहरावे…  उपहासाच्या लाटांना  हलकेच शिताफीने चुकवावे अंतर्मनी विश्वासाचा  रहावा कायम खोलावा  विरहाचा खोल भोवरा…  अलगद पणे चुकवावा आनंदाच्या तुषारांनी रोमांचित होउन उठावे  अपमानाचे ते शिंतोडे… अलगद पुसून काढावे … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

मातीचा देह मातीला शरण गेला…Maticha Deh Matila Sharan Gela…Poem on Wada

मातीचा देह मातीला शरण गेला Written by Dr Subhash Katakdound आजी आजोबा थकलेले होते  थकलेल्या वाड्यात रहात होते. काळाने केला भयानक घात  सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात पण पडताना वाड्याने हात टेकले आजी आजोबांना त्याने वाचविले जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले … Continue reading

Posted in आजी-आजोंबावर कविता / Aaji-Aajobavar Kavita, आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, विरह कविता / Virah Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

कृष्णाचा तो एक अंश हवा.

कृष्णाचा तो एक अंश हवा. Written by Dr Subhash Katakdound कपटी दूर्योधनाने कटाने पराभूत केले धुरंधरांना आणि मग आज्ञा केली.  त्यानं त्या दृष्ट दूश्शासना उन्मुक्त नराधमांने मग नितीमत्तेला फरफटत आणून  वस्त्रहरण केलंय आणि  निर्लज्जपणाचा कळस केलाय. रात्रीत दगा फटका करून  … Continue reading

Posted in सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , | Leave a comment