Category Archives: स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

तू दिसलीस मला देखणी I Poem on woman empowerment I कविता स्त्री शक्तीवर

बदलते रूप तुझ्या मनाचे  तू दिसलीस मला देखणी  विसरून जातील सारे आता ओळख तुझी ती जुनी चार भिंतींच्या आत तू  गुलामी पडली होती वळणी  जगण्याची दिशा दिली तुला  महान त्या माता सावित्रीनी  दिली तुझ्या हातात तिने  आत्मसन्मानाची लेखणी  विसरून जातील … Continue reading

Posted in सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , , , , , , , , , | Leave a comment

मनातले निखारे I Manatale Nikhare I स्त्री शक्तीवर कविता I Srishakivar kavia

खूप रडली ती  तरी त्या आसवांनी  मनातले ते निखारे  नव्हते लवकर विझले असहाय तिच्या  दूःखी मनाने  माझ्या खांद्यावर  डोके तेंव्हा ठेवले  ती तशी होती  खंबीर नी कणखर  तिच्या दुःखावर वाटलं  घालावी हलकशी फुंकर  पण ओली जखम तिची  पुन्हा जळु लागली  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , | Leave a comment