Category Archives: पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita

तुझ्याविना जीवन I Emotional Poem for Life Partner

सोबत जगलो दोघं  मरण नाही चुकले कुणाला  पण तुझ्याविना जीवन  नाही कल्पवत ग मनाला स्वभाव माझा चिडका  दोष देऊ कुणाला  हसत पित राहिलीस तू  अपमानाचा प्याला  नाही समजु शकलो मी निर्मळ तुझ्या मनाला  आता तुझ्याशिवाय जीवन  नाही कल्पवत ग मला … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , | 9 Comments

साथ I पती पत्नीच्या नात्यावरची कविता I Poem on wife by Husband

साथ II Marathi Poem written by Dr Subhash Katakdound प्रित आता झाली जुनी  नवी पालवी फुटावी मनाला  चिंब भिजून जगावं  निसटून जाणाऱ्या क्षणाला  गीत जरी झाल जुनं चाल नवी लावावी त्याला  मोकळ्या श्वासानं गावे रंग भरावे जीवनाला  तू अगदी स्पष्ट … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, भावनिक कविता - Emotional Poems, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , | Leave a comment

तू अन् मी II Poem on Husband & wife II Healthy Relationship

तू अन् मी… Written by Dr Subhash Katakdound तुझ्या अशांत मनानं  माझ्या कुशीत शिरावं  तू अन् मी दोघांनी  अगदी खुशीत असावं  तुझ्या रागाला, राजा मी प्रेमानं बिलगावं  कोमजललेलं मन तुझं  माझ्या हास्यानं फुलवावं  माझ्या त्र्याग्याला तू हळुवार फुंकेनं विझवावं  खचलेले … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, Uncategorized | Tagged , , , , , , , , | Leave a comment