Tag Archives: घर

तू अन् मी II Poem on Husband & wife II Healthy Relationship

तू अन् मी… Written by Dr Subhash Katakdound तुझ्या अशांत मनानं  माझ्या कुशीत शिरावं  तू अन् मी दोघांनी  अगदी खुशीत असावं  तुझ्या रागाला, राजा मी प्रेमानं बिलगावं  कोमजललेलं मन तुझं  माझ्या हास्यानं फुलवावं  माझ्या त्र्याग्याला तू हळुवार फुंकेनं विझवावं  खचलेले … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, Uncategorized | Tagged , , , , , , , , | Leave a comment

स्नेह… तुझा माझा II सुखी वैवाहिक जीवन II Happy Marriage Life

स्नेह… तुझा माझा  Written by Dr Subhash Katakdound तुझ्या माझ्या भावनांतुन  सदैव प्रेमानं आरवावं  नव्या सुंदर कल्पनांनी  घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी  तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर  मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर  एकमेकांना सावरावं  आपल्या क्रोधाला आपण  संयमाने … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

रुसल्या त्या आठवणी…Marathi Poem on Old Memories

रुसल्या त्या आठवणी  Written by Dr Subhash Katakdound पूर्वीच ते घर कसं  जायचं अगदी गजबजून  गप्पांच्या त्या मैफलीत  आठवणी यायच्या धावून. आता कसं सर्व काही  शांत अन् निवांत आहे  पण, आठवणींच्या आठवणींने मन थोडसं अशांत आहे. पूर्वी आठवणी कश्या  अगदी … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , | Leave a comment