Tag Archives: आठवणी

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments

आठवणी धावून आल्या…I Poem on Mother in Marathi I कविता आईच्या I Kavita Aaichya

जिवंत तुझ्यावर कधी आई, चार ओळी नाही लिहिल्या  तू गेल्यावर, आठवणी तुझ्या  साऱ्या धावुन आल्या तुझ्या डोळ्यांतल्या वेदना  नव्हत्या मला दिसल्या  उदास तुझ्या चेहऱ्यावर  खोटं होत्या हसल्या तू नाहीस आणि आता  वेदना तुझ्या त्या शमल्या  तू गेल्यावर आठवणी तुझ्या  साऱ्या … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

मुकलो मी मायेच्या आधाराला…I Sad poem on Mother I आईवर कविता I आईची माया

आई, गेलीस तू सोडून मला  आणि मी… मायेच्या आधाराला मुकलो  आज खंत मनात माझ्या  नाही तुला थांबवु शकलो क्रूर त्या विध्यात्याने  नेले बाबांना ओढून  आजारी तुझ्या आधाराची  काठी गेली मोडून  तुझी काठी बनण्यात  वाटतंय कमी पडलो  माफ कर ग आई … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, Uncategorized | Tagged , , , , , , , | Leave a comment

भिंतींना कान नाहीत…Marathi Poem on Changed Society

भिंतींना कान नाहीत  Written by Dr Subhash Katakdound मन मोकळं करण्यासाठी  आता पूर्वीसारखं अंगण नाही  नाही त्या गप्पा गोष्टी  आणि भिंतींना ही कान नाहीत पूर्वीसारखी कुठे  आता ती अंगत पंगत पत्त्यांचे ते डाव ही  आता नाही रंगत हरवली आहे आता  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

तुझी माझी पहिली भेट II Romantic Poem of Love

तुझी माझी पहिली भेट… Written by Dr Subhash Katakdound तुझी माझी पहिली भेट  होती काही क्षणांची जुळली होती तेंव्हांच नाती  दोघांच्या मनाची नजरेला माझ्या नजर देऊन  झुकली नजर ती विनयाची  तेंव्हा कळली माझ्या नजरेला  भाषा ग ती प्रणयाची  झुकलेली नजर … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेम कविता / Prem Kavita, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , | Leave a comment

दुभंगलेले स्वप्न…Marathi Poem on Breakup of Relationship

दुभंगलेले स्वप्न… Written by Dr Subhash Katakdound तिचं काय चुकलं  तिला नाही उमगलं  जुन्या त्या आठवणींनी  मन तिचं भरलं मनमोकळा स्वभाव तिचा  आवडला होता त्याला  तिच्या ही मनानं  स्विकारले होते त्याला  आनंदाने तरंगत होते  दोघे नव्या विश्वात मन तिचे उडत … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , | Leave a comment

आठवतात ते सुंदर क्षण II Poem on Tragedy of Love

आठवतात ते सुंदर क्षण II Aathvata te Sundar Kshan Written by Dr Subhash Katakdound नजर नजरेकडे  जेंव्हा वळली होती  प्रेमाची भाषा तेव्हां मला कळली होती तिरक्या तुझ्या नजरेनं  तू पहात होतीस नाजुक पापण्या  फडकावत होतीस तुझे हसरे डोळे  कधी लाजत … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मैत्रीवर कविता / Maitrivar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , | Leave a comment

अस्थी विसर्जन…Highly Emotional Marathi Poem on Father

अस्थी विसर्जन  Written by Dr Subhash Katakdound बाबांना गिळणारी काळरात्र  आता सरली होती  झालो पोरका मी  चिंता मनी उरली होती डोळ्यातले पाणी  अजुन ही नव्हतं आटलं  वाटलं होतं जणु आकाशाच फाटलं धगधगत्या रक्षेत  अस्थी गोळा करत होतो  विनाशाच्या ढिगाऱ्यात  जीवनाचे … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

बाबा मला दिसले…Baba Mala Disale

बाबा मला दिसले  Written by Dr Subhash Katakdound आज पुन्हा एकदा मला  माझे बाबा दिसले  नेहमी प्रमाणे अगदी  दिलखुलास ते हसले आकडलेला माझा दुखरा पाय  हळुवार दाबत होते  अशांत माझ्या मनावर मायेचा  रुमाल ठेवत होते  म्हणाले,  सगळं झालं तुझ्या मनासारखं  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , | 3 Comments

रिकामा मंडप…Bahinivar Kavita…Rikama Mandap

रिकामा मंडप Written by Dr Subhash Katakdound बालपण पुरत सरलं नव्हतं  काही कळण्याच वय ते नव्हतं  अगदी सुखात होतो सारे  जेंव्हा ताईच लग्न ठरलं होतं आदल्या दिवशी घरासमोर  सुंदर मंडप टाकला होता  नंतर कळलं मला, लग्न नव्हे  तो तर ताईचा … Continue reading

Posted in बहिणीवर कविता / Bahinivar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment