Tag Archives: मराठी कविता

कविता माझ्या मनातली I Kavita Mazya Manatali

कोमल भावनांना शोधत  मन ते कधी भिरभिरते  अर्थहीन त्या शब्दांना पाहुन  भावना ती कधी तळमळते  नव्या कोऱ्या शब्दांसाठी  मन कधी ते तरसते  आणि कधी अचानक भावना ती  डोळ्यातुन ही बरसते  तरळतात कधी मनी भावना  अन् ह्रुदय ते नुसते धडकते  आणि … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , | Leave a comment

रंग बदलला रागाचा I Marathi Poem

लहानपणाचा राग कसा  फार वेळ नाही टिकायचा  काल काय झाले होते ते  तो एका रात्रीत विसरायचा लहानपणी राग नेहमी  नाकावर असायचा  आणि नाही कधी त्राग्याने तो घरभर पसरायचा फार फार तर कधी  कोपऱ्यात जाऊन रूसायचा  मम्मीच्या गुदगुल्यांनी तो  खुद्कन हसायचा … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

पाउस तिला आवडला…Pawasavar Romantic Kavita

पाउस तिला आवडला… Written by Dr Subhash Katakdound प्रेमानं प्रेमाचा  स्विकार होता केला  त्या दिवसाचा पाउस  होता तिला आवडला ओल्या त्या रस्त्यावर  तो होता तिच्या साथीला  बोलत नव्हती काही  मनं स्पर्शत होती मनाला  भुरभुर तो पाउस  अन् हुरहूर तिच्या मनाला  … Continue reading

Posted in पावसाच्या कविता / Pawasachya Kavita, प्रेम कविता / Prem Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

मैत्रीचा अंत…End of Friendship

मैत्रीचा अंत  Written by Dr Subhash Katakdound आज काही आठवतंय का गं तुला? मागितलं होतस तू सुंदर गुलाबाला  मी मात्र फुललेला मोगरा तुला माळला  नकळत हलका स्पर्श तुला झाला तू सावरलं होतं उठलेल्या त्या भावनेला  आज काही आठवतंय का गं … Continue reading

Posted in प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मैत्रीवर कविता / Maitrivar Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

अपयशाचे खापर II Marathi Poem on Failure

अपयशाचे खापर… Written by Dr Subhash Katakdound अपयशाचे खापर  माझ्यावरच फुटले  पडल्यानंतर उठण्याचे  बळच नव्हते राहिले मिरवलेले स्वप्न माझे  जेंव्हा हरवले होते  प्रयत्नांचे तुकडे सारे  विखुरले होते  निराशाच्या ढगांनी  मनाला घेरले होते  जगण्याचे मार्ग सारे  धुसर झाले होते माझ्यातल्या ‘म’ … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

निष्पाप प्रेमभावना II True Love at Teenage

निष्पाप प्रेमभावना Written by Dr Subhash Katakdound आजही नाही विसरलो मी  जुनी गोड आठवण ती  उमलत्या मनातली  निष्पाप प्रेमभावना ती कोवळ्या मनाला नैसर्गिक भाव  नुकतेच कळु लागले होते  अनोख्या त्या सुंदरतेकडे  डोळे हळुहळू वळु लागले होते तिला पहिल्यांदा जेंव्हा पाहिलं  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , | Leave a comment

स्नेह… तुझा माझा II सुखी वैवाहिक जीवन II Happy Marriage Life

स्नेह… तुझा माझा  Written by Dr Subhash Katakdound तुझ्या माझ्या भावनांतुन  सदैव प्रेमानं आरवावं  नव्या सुंदर कल्पनांनी  घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी  तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर  मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर  एकमेकांना सावरावं  आपल्या क्रोधाला आपण  संयमाने … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

दोष नव्हता तिचा II Marathi Poem Nirbhaya

दोष नव्हता तिचा… Written by Dr Subhash Katakdound दोष नव्हता तिचा  अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात  अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून  ते सैतान झाले होते  विकृत ओंगळ भावनेला  पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने  जरी नव्हती ती … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , , | 2 Comments

गोड स्वप्नं II Virah Kavita

गोड स्वप्नं  Written by Dr Subhash Katakdound अजुनही एकांतात  कधी तिला आठवते  कोवळ्या त्या मनाचे  सुंदर गोड स्वप्न ते… त्याला पाहुन  तिचं मन झुरलं होतं कळलं नव्हतं तिला  पण ह्रुदय हरवलं होतं बसल्या बसल्या बोटानं  वहीत रेषा ओढत होती  स्वतःच्या … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

मी प्रेमभाव जागवला…Marathi Bhavgit II मराठी भावगीत

मी प्रेमभाव जागवला  Written by Dr Subhash Katakdound माझ्यातला चांगुलपणा  मी पुन्हा जागवला प्रेमभाव अंतरीचा  पुन्हा मी जोपासला मनातली वैरभावना ती  कशी कावरी-बावरी झाली प्रेमाच्या सानिध्यात फार काळ नाही टिकली खूनशी वृत्ती ती  मन पोखरत राहीली चांगुलपणाला घाबरून  प्रेमाला शरण … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, भक्तिभावाच्या कविता / Bhaktibhavachya Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment