Tag Archives: संयम

नको व्यर्थ धापा… I Poem on Life I कविता आयुष्यावर

सेकंदासारखा नको धावूस  असावा संयम तो तासाचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा होइल श्वासाचा तुझ्या जीवनाच्या रथाचा  तूच आहेस रे घोडा  नको आसुड दुसऱ्यांवर  संयम ठेव तू थोडा  नको शर्यत पुढच्याशी  कधीही शिवेल तुला मागचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 1 Comment

मनातल्या चिंता I Manatalya chinta I Poem on Life I कविता जीवनावर

जीवन तुझं तुझ्यासाठी  किती सरलं किती उरलं  व्यर्थ तो हिशोब आता कश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू उश्याला चालावं संयमाने आणि  ओळखायला शिकावं  फसव्या त्या मनाला  थोडं धावावं, थोडं थांबावं  नाही कवटाळावं नैराश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , | Leave a comment

पुढं पुढं जायचं I Poem on Life I कविता जीवनावर

वाट जरी चुकली तरी  मागे वळून नाही पहायचं  ओळखीच्या खूणा शोधत  पुढं पुढं जायचं स्पर्धेच्या अफाट गर्दीत  चेंगरून नाही जायचं  जीवनाशी करायचा संघर्ष  मागे नाही रहायचं  अडथळ्यांचे ते खड्डे बघून  का उगाच संतापायचं  शांत संयमाने जिद्दीने  मार्गाला लागायचं  अंधारला जरी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 3 Comments

मनाच्या नदीने वाहतच रहावं…Marathi Poem on Mind

मनाच्या नदीने वाहतच रहावं Written by Dr Subhash Katakdound मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं झाले गेले सारे ते विसरून जावं वाटेवरच्या वळणावर  थोड्यावेळ थांबावं  अपरिचित काही मनांना  प्रेमानं जोडावं  मनाच्या काठावर  कधी शांत बसावं  चिंता विवंचनांना  अलगद पाण्यात सोडावं  येणाऱ्या … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , | Leave a comment

मायेचा स्पर्श…Marathi Poem

मायेचा स्पर्श  Written by Dr Subhash Katakdound दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर  अती उत्साहाने फूंकर घातली  …आणि फटाक्यांची माळ माझ्या हातातच फूटली  जखम पाहुन सारी हळहळली  वेदना मला असह्य झाली  छोटी अनु जरी घाबरली  धीर दिला मला,नाही ती रडली  अगदी शांतपणे येऊन  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, मुलीवर कविता / Mulivar Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment