Category Archives: सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita

कालबाह्य होळी अजुनही पेटते…


बुद्धी ठेवुन गहाण  लाकडे त्यांनी रचली  उदार मनाची होळी              जळण्यास होती सजली   कालबाह्य झाल्या आता  प्रथा त्या अग्निपुजनाच्या नाही कळत का आठवणी            अजुनही त्या होलिकेच्या ? म्हणे वासना, अहंकार,अविचार असतात होळीत जाळायचे  का प्रतिकात्मक फसवे आधार                नाहक … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , | Leave a comment

मनातले अभद्र विचार…I Manatale abhadra Vichar I Poem on Social Issue

सुंदर अश्या नैसर्गिकतेकडे  डोळे तुमचे वळणार रे  पण मनातल्या अभद्र विचारांना  घाला तुम्ही लगाम रे  पैहरावाला विनाकारण  का दोष सारे लावता ? असते महाभयंकर  डोळ्यांची ती पारदर्शकता  मनाची सुंदरता तुम्हाला  कधी कळणार रे ? मनातल्या अभद्र विचारांना  घाला तुम्ही लगाम … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , | Leave a comment

भ्रष्टाचार…एक कविता I Poem on Currupion in Marathi

नाही माहित कुणाला  कधी अन् कशी ती शिरली  शिष्टाचारासारखी ती आता  जन मानसात रूळली  भ्रष्टाचाराची जुनीच किड ती आता खोलवर रुजली  प्रतिष्ठीत मान्यवर सारी  चौकशीत मग सुटली  भ्रष्टाचाराने बरबटलेले हात त्या साऱ्यांनी धुतले  आणि भ्रष्टाचार मिटविण्याचे  मग शपथेवर सांगितले  छोटे … Continue reading

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , | Leave a comment

तू दिसलीस मला देखणी I Poem on woman empowerment I कविता स्त्री शक्तीवर

बदलते रूप तुझ्या मनाचे  तू दिसलीस मला देखणी  विसरून जातील सारे आता ओळख तुझी ती जुनी चार भिंतींच्या आत तू  गुलामी पडली होती वळणी  जगण्याची दिशा दिली तुला  महान त्या माता सावित्रीनी  दिली तुझ्या हातात तिने  आत्मसन्मानाची लेखणी  विसरून जातील … Continue reading

Posted in सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , , , , , , , , , | Leave a comment

६ डिसेंबर…महापरिनिर्वाण दिन I डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांवर कविता I Poem on Dr Babasaheb Ambedkar

बाबासाहेब तुम्ही असे        का आमच्यावर रूसलात ? साऱ्या शोषित समाजाला                      पोरके करून गेलात  सर्व जण होते सोसत          तुम्ही पेटुन उठलात  अपमान सारे सहन करत                    तुम्ही जिद्दीने लढलात  शिका आणि व्हा संघटीत         संदेश तुम्ही जागवलात  साऱ्या … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , | 1 Comment

वाट पहातोय सामाजिक क्रांतीची I Poem on Social Issue

भ्रष्टाचाराने बरबटलेला समाज दोष देत बसलाय दुसऱ्याला मत देण्यासाठी मी शोधतोय  सच्चा त्या शास्त्रीला  जागतिकीकरणाचा आता  पसारा झालाय मोठा  बापुंचा स्वदेशीचा चरखा  झालाय आता खोटा  लॅन्ड रिफॉर्मच्या वादळात  शेतकरी सारे विस्कटले  भाव विरहित विनोबा  उदास हसताना दिसले  शेतकऱ्याच्या आंदोलनात  नुसतीच … Continue reading

Posted in सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , | Leave a comment

मनातले निखारे I Manatale Nikhare I स्त्री शक्तीवर कविता I Srishakivar kavia

खूप रडली ती  तरी त्या आसवांनी  मनातले ते निखारे  नव्हते लवकर विझले असहाय तिच्या  दूःखी मनाने  माझ्या खांद्यावर  डोके तेंव्हा ठेवले  ती तशी होती  खंबीर नी कणखर  तिच्या दुःखावर वाटलं  घालावी हलकशी फुंकर  पण ओली जखम तिची  पुन्हा जळु लागली  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , | Leave a comment

आग्र्याहुन सुटका पोवाडा I Powada on Shivaji Maharaj

रंगायन प्रतिष्ठान खोपोली प्रस्तुत”अग्निसंस्कार” ह्या नाटकासाठी लिहिलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा …आग्र्याहुन सुटका ओम नमोजी गणनायका हा..हा..हा… गौरी गणपती स्वरूप सुंदरा वंदितो तुम्हास प्रारंभा केतवितो प्राणा पूजितो मंगल चरणास हो जी जी जी  पूजितो मंगल चरणास हो जी जी जी  एका … Continue reading

Posted in पोवाडा I Powada, सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , | Leave a comment

समाजा,आता तरी जागा हो I Poem on Medical Profession I समस्या डॉक्टरांची

शासकीय आरोग्यसेवेची झाली आहे दुरावस्था  समाज आणि शासन  दाखवतात अनास्था  डॉक्टरांवर हल्ल्याचे  समाजाला दूःख नाही  डॉक्टरांच्या मानसिकतेचं कोणालाही पडलेलं नाही  आता आता कुठे  साथ देवु लागलीय खाकी  डॉक्टर नाही विसरले  अजुनही ती  सामाजिक बांधिलकी समाजाला वाटत नाही  डॉक्टरांविषयी आत्मियता  मग … Continue reading

Posted in सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita, Poems on Doctors / डॉक्टरवर कविता | Tagged , , , , , , | Leave a comment

शेतकऱ्यांचा आक्रोश I Marathi Poem on Farmers I शेतकऱ्यांच्या आत्महत्या I कविता

का शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या  नाही खूपत मनाला ? शेतकऱ्यांचा तो आक्रोश का  ऐकू येत नाही कुणाला ? उपयोग नाही झाला  करून पेरणी दुबारा  झाला अवकाळी पाऊस  अन् पडल्या गारा  बिघडुन विस्कटुन गेला  हिशोबाचा मेळ सारा  शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या  थांबल्या नाहीत धारा  … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment