Category Archives: Uncategorized

मुकलो मी मायेच्या आधाराला…I Sad poem on Mother I आईवर कविता I आईची माया

आई, गेलीस तू सोडून मला  आणि मी… मायेच्या आधाराला मुकलो  आज खंत मनात माझ्या  नाही तुला थांबवु शकलो क्रूर त्या विध्यात्याने  नेले बाबांना ओढून  आजारी तुझ्या आधाराची  काठी गेली मोडून  तुझी काठी बनण्यात  वाटतंय कमी पडलो  माफ कर ग आई … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, Uncategorized | Tagged , , , , , , , | Leave a comment

प्रेमानं तुझ्या केलं वेडं I Poem of Love I प्रेम कविता

माझ्या मनाला मला  नाही आलं आवरता  वेडं केलं प्रेमानं तुझ्या  नाही आलं सावरता जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे  मी होते पाहिले  सौंदर्य ते डोळ्यात माझ्या  नव्हते ग मावले  वेगळी ती माझी नजर  तुला आली ओळखता  तू दिलीस कबुली प्रेमाची  नजर ही न … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, Uncategorized | Tagged , , | 3 Comments

तू अन् मी II Poem on Husband & wife II Healthy Relationship

तू अन् मी… Written by Dr Subhash Katakdound तुझ्या अशांत मनानं  माझ्या कुशीत शिरावं  तू अन् मी दोघांनी  अगदी खुशीत असावं  तुझ्या रागाला, राजा मी प्रेमानं बिलगावं  कोमजललेलं मन तुझं  माझ्या हास्यानं फुलवावं  माझ्या त्र्याग्याला तू हळुवार फुंकेनं विझवावं  खचलेले … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, Uncategorized | Tagged , , , , , , , , | Leave a comment

मी हळूहळू घडलो II Energetic Poem

मी हळूहळू घडलो… Written by Dr Subhash Katakdound अडथळ्यांना ठेचकाळुन  कितीदा तरी पडलो  पण चूका दुरूस्त करत  हळुहळू मी घडलो चुकलेले शब्द मी  जरूर असेन खोडले  न दुरूस्त करता  पान नाही ते फाडले  असेन चुकलो कधी  तर जरूर वाकलो  स्वार्थासाठी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude, Uncategorized | Tagged , , , , , , , | Leave a comment