Category Archives: सकारात्मक कविता / Positive Attitude

नको व्यर्थ धापा… I Poem on Life I कविता आयुष्यावर

सेकंदासारखा नको धावूस  असावा संयम तो तासाचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा होइल श्वासाचा तुझ्या जीवनाच्या रथाचा  तूच आहेस रे घोडा  नको आसुड दुसऱ्यांवर  संयम ठेव तू थोडा  नको शर्यत पुढच्याशी  कधीही शिवेल तुला मागचा  नको त्या व्यर्थ धापा  कोंडमारा … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 1 Comment

अदृष्य संवेदना I Different Poem Savedana

घ्यावं भरून श्वासात  आठवणींच्या जुन्या गंधाना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  अदृष्य त्या संवेदना कधी होऊन लहान  ऐकावं बोबड्या बोलांना  नव्याने पुन्हा जाणावं निरागस त्या डोळ्यांना  कधी येऊ द्यावं जवळ  चिवचिवनाऱ्या चिमण्यांना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  कोवळ्या त्या संवेदना पेटवाव्या कधी त्या  सुस्त … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता II Vegali Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , | Leave a comment

आग्र्याहुन सुटका पोवाडा I Powada on Shivaji Maharaj

रंगायन प्रतिष्ठान खोपोली प्रस्तुत”अग्निसंस्कार” ह्या नाटकासाठी लिहिलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा …आग्र्याहुन सुटका ओम नमोजी गणनायका हा..हा..हा… गौरी गणपती स्वरूप सुंदरा वंदितो तुम्हास प्रारंभा केतवितो प्राणा पूजितो मंगल चरणास हो जी जी जी  पूजितो मंगल चरणास हो जी जी जी  एका … Continue reading

Posted in पोवाडा I Powada, सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , | Leave a comment

पुढं पुढं जायचं I Poem on Life I कविता जीवनावर

वाट जरी चुकली तरी  मागे वळून नाही पहायचं  ओळखीच्या खूणा शोधत  पुढं पुढं जायचं स्पर्धेच्या अफाट गर्दीत  चेंगरून नाही जायचं  जीवनाशी करायचा संघर्ष  मागे नाही रहायचं  अडथळ्यांचे ते खड्डे बघून  का उगाच संतापायचं  शांत संयमाने जिद्दीने  मार्गाला लागायचं  अंधारला जरी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 3 Comments

शर्यत ही जीवनाची II Race of Life

शर्यत ही जीवनाची… Written by Dr Subhash Katakdound स्वप्नांना नसते लांबी रूंदी  स्वप्नांना असते उंची  पूर्तीसाठी हवी स्फूर्ती  अन् जिद्द हवी ती मनची  उपयोगाचा नाही तो  नुसताच पोकळ ध्यास  यश मिळवायचे असेल  तर हवा मग अभ्यास  प्रामाणिकपणे आपण  करत रहायचे … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind, सकारात्मक कविता / Positive Attitude, स्वप्नांवर कविता / Poems on Dreams | Tagged , , , , | 2 Comments

वैर कसं…अल्पायुषी असावं II No more War

वैर कसं…अल्पायुषी असावं. Written by Dr Subhash Katakdound प्रेम हे कसं अगदी  निरपेक्ष असावं अपेक्षांच ओझं  कायम कमी ठेवावं मैत्री ही कशी  चिरःकाल टिकावी समजुतीनं गैरसमजावर  धिरानं मात करावी विश्वास हा कसा  मनामधे असावा  हलक्या कानावर  चुकून ही नसावा  छोट्या … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , | Leave a comment

सावित्रीची लेक तू II स्त्री शक्ति II Marathi Poem on Stri Shakti

सावित्रीची लेक तू … Written by Dr Subhash Katakdound सावित्रीची लेक तू … आत्मसन्मानाची ज्योत  हाती घेवुन  अडथळ्यांना लाथाडुन  सदैव पुढे जा तू  सितेची उपेक्षा  तू दे आता धुडकावुन नको हतबलता त्या द्रोपदीची विचार जाब तू खडसावुन  अबला तू सबला … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , | 1 Comment

आंधळ्या श्रद्धेला मिटवावे II End Blind Faith in Religion II Stop believing in Superstitions

आंधळ्या श्रद्धेला मिटवावे  Written by Dr Subhash Katakdound मानवतेच्या मंदिराला  सर्व प्रथम पुजावे  तुम्ही-आम्ही साऱ्यांनी  आंधळ्या श्रद्धेला मिटवावे भुकेल्याला न देता दुध  पिंडीवर का असे ओतावे ? मनातल्या अशांतीला  का त्या शनिवर लादावे ? का जुन्या परंपरेसाठी  बुरख्याला त्या ओढावे … Continue reading

Posted in सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , , | Leave a comment

आंधळी भक्ती II Blind Faith

आंधळी भक्ती  Written by Dr Subhash Katakdound श्रध्दा आणि अंधश्रद्धेचा  जेंव्हा लागत नाही मेळ  फावतं भोंदूं बाबांच  अन् होतो भावनांशी खेळ परमात्म्याला बळजबरीने  स्वतःत घेतात ते ओढुन  फसवुन भोळ्या लोकांना  राहतात ते ढोंगी देव बनुन मोह मायेने बरबटलेले  अशांत हे … Continue reading

Posted in सकारात्मक कविता / Positive Attitude, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

निसर्गाचे गंध…Marathi Poem on Nature

निसर्गाचे गंध Written by Dr Subhash Katakdound निर्मात्याच्या अविष्काराने  धुंद होउन जावे  सुंदर फुललेल्या निसर्गाचे  गंध घेऊन गावे पहाटेच्या वाऱ्याकडुन  थोडीशी चंचलता घ्यावी  कोवळ्या त्या किरणांकडुन  थोडीशी कोमलता घ्यावी  उमलत्या फुलाकडुन  नाजुकशी सुंदरता घ्यावी थंड मंद हवेला कसं  नाजुक स्पर्शाने … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, निसर्ग कविता / Nisarg Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , | Leave a comment