Tag Archives: Hopes

शर्यत ही जीवनाची…I Life is Race I Energetic Poem

स्वप्नांना नसते लांबी रूंदी     स्वप्नांना असते उंची  पूर्तीसाठी हवी स्फूर्ती            अन् जिद्द हवी ती मनची  उपयोगाचा नाही तो     नुसताच पोकळ ध्यास  यश मिळवायचे असेल                 तर हवा मग अभ्यास  प्रामाणिकपणे आपण     करत रहायचे प्रयत्न  यश मिळेल … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, स्वप्नांवर कविता / Poems on Dreams | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

जुने-नवे कॅलेंडर I Old Calendar Poem I नववर्षाचे स्वागत I Happy New Year

कळले नाही कसे  बघता बघता वर्ष संपले  जुन्या त्या आठवणींत  मन होते अडखळले  भिंतीवरचे जुने  चित्राचे ते कॅलेंडर कोणीतरी उतरवले  जुन्या गोड  त्या आठवणींनी  मन होते भरले  भिंतीवरचे कालनिर्णय  आज निस्तेज वाटले  नववर्षाच्या येण्याने  मन नव्हते फुलले  वाटलं जणु एक … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , | Leave a comment

मनातल्या चिंता I Manatalya chinta I Poem on Life I कविता जीवनावर

जीवन तुझं तुझ्यासाठी  किती सरलं किती उरलं  व्यर्थ तो हिशोब आता कश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू उश्याला चालावं संयमाने आणि  ओळखायला शिकावं  फसव्या त्या मनाला  थोडं धावावं, थोडं थांबावं  नाही कवटाळावं नैराश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , | Leave a comment

पराभवाला मी जाणले I Parabhavala Mi Janale

सत्य चांगलं आणि पटणारं  सारं कसं भरून घेतले  कधी वाकडी नजर करून  व्यभिचाराकडे नाही पाहिले  मिळतंय सहज म्हणून  नाही कधी मी ओरबाडले  आणि नाही मिळालं म्हणून  कधी दूःख नाही केले  तुटलेल्या स्वप्नांनी जरी  मन कधी अंधारले  आशेच्या वाटेवरचे दिवे  नव्हते … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

शेतकऱ्यांचा आक्रोश I Marathi Poem on Farmers I शेतकऱ्यांच्या आत्महत्या I कविता

का शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या  नाही खूपत मनाला ? शेतकऱ्यांचा तो आक्रोश का  ऐकू येत नाही कुणाला ? उपयोग नाही झाला  करून पेरणी दुबारा  झाला अवकाळी पाऊस  अन् पडल्या गारा  बिघडुन विस्कटुन गेला  हिशोबाचा मेळ सारा  शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या  थांबल्या नाहीत धारा  … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

पुढं पुढं जायचं I Poem on Life I कविता जीवनावर

वाट जरी चुकली तरी  मागे वळून नाही पहायचं  ओळखीच्या खूणा शोधत  पुढं पुढं जायचं स्पर्धेच्या अफाट गर्दीत  चेंगरून नाही जायचं  जीवनाशी करायचा संघर्ष  मागे नाही रहायचं  अडथळ्यांचे ते खड्डे बघून  का उगाच संतापायचं  शांत संयमाने जिद्दीने  मार्गाला लागायचं  अंधारला जरी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , | 3 Comments

वैर कसं…अल्पायुषी असावं II No more War

वैर कसं…अल्पायुषी असावं. Written by Dr Subhash Katakdound प्रेम हे कसं अगदी  निरपेक्ष असावं अपेक्षांच ओझं  कायम कमी ठेवावं मैत्री ही कशी  चिरःकाल टिकावी समजुतीनं गैरसमजावर  धिरानं मात करावी विश्वास हा कसा  मनामधे असावा  हलक्या कानावर  चुकून ही नसावा  छोट्या … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , | Leave a comment

मी हळूहळू घडलो II Energetic Poem

मी हळूहळू घडलो… Written by Dr Subhash Katakdound अडथळ्यांना ठेचकाळुन  कितीदा तरी पडलो  पण चूका दुरूस्त करत  हळुहळू मी घडलो चुकलेले शब्द मी  जरूर असेन खोडले  न दुरूस्त करता  पान नाही ते फाडले  असेन चुकलो कधी  तर जरूर वाकलो  स्वार्थासाठी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude, Uncategorized | Tagged , , , , , , , | Leave a comment

मम्मी पप्पा आहेत तुझ्या पाठीशी II किशीरवयीन मुलासाठी कविता

मम्मी पप्पा आहेत तुझ्या पाठीशी II Mummy Papa Aahet Tuzya Pathishi Written by Dr Subhash Katakdound. भातुकलीच वय तुझं  सरल रे आता  खोट्या स्पर्धांनी  बालपण हरवेल रे आता  मैत्री कर रे तू आता  नव्या जीवनाशी  भिऊ नको, नको काळजी  मम्मी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मुलांवर कविता / Mulanvar Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , | Leave a comment

अपयशाचे खापर II Marathi Poem on Failure

अपयशाचे खापर… Written by Dr Subhash Katakdound अपयशाचे खापर  माझ्यावरच फुटले  पडल्यानंतर उठण्याचे  बळच नव्हते राहिले मिरवलेले स्वप्न माझे  जेंव्हा हरवले होते  प्रयत्नांचे तुकडे सारे  विखुरले होते  निराशाच्या ढगांनी  मनाला घेरले होते  जगण्याचे मार्ग सारे  धुसर झाले होते माझ्यातल्या ‘म’ … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment