Tag Archives: Sad Poems

डोळे माझे भिजले I Sad Emotional Poem I दुःखी मनाची कविता

मनातले ते निखारे  नाही अजुनही विझले  दोष नव्हता त्यांचा तरी  डोळे माझे भिजले अर्ध्या वाटेवर जिवलग  आकस्मित सोडुन गेले  रडलो मनसोक्त  आणि मन घट्ट केले  दूःखाला घाबरून सारे  दुबळे ते पळाले  कडवे ते सत्य  मी पिवुन पचवले नसतं दूःख जीवनात  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , | Leave a comment

विटाळ नसतो मनाला II Poem on Awareness

विटाळ नसतो मनाला… Written by Dr Subhash Katakdound शरीरातले सारे बदल  कळतात ग बाईला  मनातली सारी गुपितं  सांग ग तू आईला अल्लड तुझं वय ग  ना मोठं ना छोटं  जपून चाल तू बाळा  जग आहे खोटं  फसु नकोस ग तू  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , | Leave a comment

मैत्रीचा अंत…End of Friendship

मैत्रीचा अंत  Written by Dr Subhash Katakdound आज काही आठवतंय का गं तुला? मागितलं होतस तू सुंदर गुलाबाला  मी मात्र फुललेला मोगरा तुला माळला  नकळत हलका स्पर्श तुला झाला तू सावरलं होतं उठलेल्या त्या भावनेला  आज काही आठवतंय का गं … Continue reading

Posted in प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मैत्रीवर कविता / Maitrivar Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

निष्पाप प्रेमभावना II True Love at Teenage

निष्पाप प्रेमभावना Written by Dr Subhash Katakdound आजही नाही विसरलो मी  जुनी गोड आठवण ती  उमलत्या मनातली  निष्पाप प्रेमभावना ती कोवळ्या मनाला नैसर्गिक भाव  नुकतेच कळु लागले होते  अनोख्या त्या सुंदरतेकडे  डोळे हळुहळू वळु लागले होते तिला पहिल्यांदा जेंव्हा पाहिलं  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , | Leave a comment

दोष नव्हता तिचा II Marathi Poem Nirbhaya

दोष नव्हता तिचा… Written by Dr Subhash Katakdound दोष नव्हता तिचा  अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात  अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून  ते सैतान झाले होते  विकृत ओंगळ भावनेला  पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने  जरी नव्हती ती … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , , | 2 Comments

गोड स्वप्नं II Virah Kavita

गोड स्वप्नं  Written by Dr Subhash Katakdound अजुनही एकांतात  कधी तिला आठवते  कोवळ्या त्या मनाचे  सुंदर गोड स्वप्न ते… त्याला पाहुन  तिचं मन झुरलं होतं कळलं नव्हतं तिला  पण ह्रुदय हरवलं होतं बसल्या बसल्या बोटानं  वहीत रेषा ओढत होती  स्वतःच्या … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

रात्र…चिरःकाल टिकणारी…Poem on Night

Kavita Ratrivar….Ratr Chirkal / kayamachi Aahe. रात्र…चिरःकाल टिकणारी  Written by Dr Subhash Katakdound लहानपणी रात्र कशी  अगदी लवकर यायची  थकलेल्या मला कशी  पटकन निजवायची. कळु लागले तशी रात्र ही शांत झाली तिला मला जणु  स्वतःची ओळख मिळाली. तरूण झालो तेंव्हा  … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, रात्रीवर कविता / Ratrivar kavita | Tagged , , , , , | Leave a comment

आई माझी रूसली…Aaivar Kavita

आई माझी रूसली… Written by Dr Subhash Katakdound   गोष्टी ऐकायला कोणी नाही  म्हणुन आई माझी रूसली माझ्याकडे पाहून तेंव्हा  अगदी उदास कोरडं हसली. नंतर माहित नाही कसे  तिने हात पाय गाळले खचली ती अन् तिने  कायमचे अंथरुण धरले. जणु … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

रुसल्या त्या आठवणी…Marathi Poem on Old Memories

रुसल्या त्या आठवणी  Written by Dr Subhash Katakdound पूर्वीच ते घर कसं  जायचं अगदी गजबजून  गप्पांच्या त्या मैफलीत  आठवणी यायच्या धावून. आता कसं सर्व काही  शांत अन् निवांत आहे  पण, आठवणींच्या आठवणींने मन थोडसं अशांत आहे. पूर्वी आठवणी कश्या  अगदी … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , , , | Leave a comment

मुक्या वेदना…Silent Pain

मुक्या वेदना  Written by Dr Subhash Katakdound प्रेमाच्या जुन्या आठवणीं  आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना  आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून  तू का गेली ते कळलच नव्हतं  तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये  मन माझं कधी रमलच … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , , | Leave a comment