Category Archives: विनोदी कविता / Vinodi Kavita

नवरा माझा नवरा आहे I Navara maza I Poem on Husband in Marathi I विनोदी कविता

खरं सांगते                बरा आहे  नवरा माझा                नवरा आहे  थोडासा तो            कोडगा आहे  जणु माझा              पोरगा आहे  कधी तो माझा               पप्पा आहे  मनातला नाजूक              कप्पा आहे  थोडासा तो           चिडका आहे  पण मायेचा                झरा … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, विनोदी कविता / Vinodi Kavita | Tagged , , | Leave a comment

प्रेमाचं घोडं ( बडबड गीत ) I Poem on Love

प्रेम म्हणजे काय असतं  समजत नव्हतं धडं मन माझं ओढल गेलं  नकळत तुझ्याकडं कळले नाही कसली  ही अनामिक ओढ  मन लागेना कश्यात  अन्न ही लागेना गोड  तुझ्या सुंदर पापण्या  करत होत्या फडफड  काय बोलावं सुचत नव्हतं  झाली नुसती हडबड  कळत … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , | 1 Comment

हा नवरा नको II Ha Navara Nako II Comedy Poem II विनोदी कविता

हा नवरा नको… Written by Dr Subhash Katakdound पुढच्या जन्मी देवा मला  हा नवरा नको  पुढच्या जन्मी देवा ह्याला  कर तू माझी बायको गरम वरण पोळलं म्हणून  माझ्यावर तो ओरडतो  भात झाला थंड म्हणून  माझ्यावर तो खेकसतो  पुरे झाले सहन … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, विनोदी कविता / Vinodi Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

प्रेम…एक आभास…Marathi Poem…written by Dr Subhash Katakdound

प्रेम…एक आभास  Written by Dr Subhash Katakdound सुंदर तिचे डोळे मला  करत होते इशारे  मन माझे म्हणाले  सांभाळ तू खिसा रे  कळलं मला, खोटं बोलली  मी तुझी खास रे  मन माझं ओरडत होतं  हा तर टाइमपास रे  म्हणाली मला, भेटू … Continue reading

Posted in प्रेमभंगाच्या कविता / Prembahnagachya Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

माझे काय चुकले ? II Marathi Poem on Husband by Wife

माझे काय चुकले ?… Written by Dr Subhash Katakdound माझ्या नवऱ्याने माझे कधी  कौतुक नाही केले  तुम्हीच सांगा हो मला  माझे काय चुकले ? माझ्या स्वप्नातली तू राणी  असं मला लाडाने म्हणाले  मी म्हणाले, मग झोपा आता  येते स्वप्नातं, तर … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, विनोदी कविता / Vinodi Kavita | Tagged , , , | Leave a comment

प्रेम स्वयंपाक घरातुन II बायकोने नवऱ्यावर केलेली कविता II Poem by Wife on Husband

प्रेम स्वयंपाक घरातुन… Written by Dr Subhash Katakdound नको ना रे राजा नको  असा माझ्यावर रूसुस  वड्यांवरचे तेल नको  वांग्यावर तू काढुस संसार म्हणजे लागणार रे  भांड्याला भांड  पण मनातल्या संतापाला  तू हळुवारपणे सांड तापलेल्या वातावरणात  एकान बसावं चूप  वाफाळलेल्या … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, प्रेम कविता / Prem Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita | Tagged , , | Leave a comment