Tag Archives: Worry

आयुष्य गेलं करपून I Poem on Life of Woman I कविता स्त्रीच्या व्यथेची

सुंदर मोगरा माळुन  जात होती ती हरखून  दारूच्या वासानं आता  आयुष्य गेलं करपून  तिला नेहमी वाटायचं  त्यानी मनातलं ओळखावं  पण तिनं सांगितलेलेही  त्याला कधी कळावं ? तिच्या साऱ्या सुप्त ईच्छा  बुडाल्या त्याच्या ग्लासात  तिच्या काही वेदना  लपल्या होत्या तिच्या हास्यात  … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, नवरा बायकोवर कविता / Poems on Husband wife, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , | Leave a comment

मनातल्या चिंता I Manatalya chinta I Poem on Life I कविता जीवनावर

जीवन तुझं तुझ्यासाठी  किती सरलं किती उरलं  व्यर्थ तो हिशोब आता कश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू उश्याला चालावं संयमाने आणि  ओळखायला शिकावं  फसव्या त्या मनाला  थोडं धावावं, थोडं थांबावं  नाही कवटाळावं नैराश्याला  मनातल्या चिंता विवंचना  नको ठेवूस तू … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, उर्जावान कविता / Aanadi Kavita, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , | Leave a comment

आठवणीतले आधार कार्ड I Emotional Poem on Father I बाबांची आठवण I Bapavar Kavita I वडिलांवर कविता

पेन्शनसाठी हवं आधार कार्ड  सरकारी नोटीस आली  आधार कार्ड मिळवण्यासाठी  बाबांची दमछाक झाली  मी म्हणालो, नको बाबा काळजी  जरी पेंशन बंद झाली  पण चिंता त्यांच्या डोळ्यातली  स्पष्ट मला दिसली  अस्पष्ट ते ठसे बोटांचे  बाबांची परेशानी झाली  लंगड्या आईला आधार देत  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

कधी कधी वाटतं I Poem on life I जीवन फसवा खेळ

कधी कधी घ्यावा लागतो विनाकारण दोष तो सारा आणि नाही टाळता येत तेंव्हा  मनाचा तो कोंडमारा  दूःख लपवुन कधी  लागतं खोटं हसावं  पण अत्यानंदाने हसल्यावर  त्या डोळ्यांनी का फसावं ? कधी वाटतं सुंदर जीवनाला  असेल काहीतरी अर्थ  मग का कधी … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita | Tagged , , , , , | 1 Comment

रंग बदलला रागाचा I Marathi Poem

लहानपणाचा राग कसा  फार वेळ नाही टिकायचा  काल काय झाले होते ते  तो एका रात्रीत विसरायचा लहानपणी राग नेहमी  नाकावर असायचा  आणि नाही कधी त्राग्याने तो घरभर पसरायचा फार फार तर कधी  कोपऱ्यात जाऊन रूसायचा  मम्मीच्या गुदगुल्यांनी तो  खुद्कन हसायचा … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , | Leave a comment

शेतकऱ्यांचा आक्रोश I Marathi Poem on Farmers I शेतकऱ्यांच्या आत्महत्या I कविता

का शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या  नाही खूपत मनाला ? शेतकऱ्यांचा तो आक्रोश का  ऐकू येत नाही कुणाला ? उपयोग नाही झाला  करून पेरणी दुबारा  झाला अवकाळी पाऊस  अन् पडल्या गारा  बिघडुन विस्कटुन गेला  हिशोबाचा मेळ सारा  शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या  थांबल्या नाहीत धारा  … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

शेवटचे घरटे II Final Destination II एकाकी आईबापाची व्यथा

शेवटचे घरटे  Written by Dr Subhash Katakdound एक वार पंखावरूनी  फिरवु दे रे हात  शेवटचे घरटे माझे  माझ्याच अंगणात मांजरीचे धार दात  नाही पिल्लांना टोचत  आईची ममता वेड्या  नाही साऱ्यांना दिसत  प्रेम कसं निरपेक्ष करावं  आता आलं रे ध्यानात शेवटचे … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, मुलांवर कविता / Mulanvar Kavita, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , , , , , | Leave a comment

सोड ती चिंता II Advise to Daughter by Father

सोड ती चिंता… Written by Dr Subhash Katakdound सोड ती चिंता सारी  आनंदात रहा तू बाळा  उदास तुला बघुन  नाही लागत माझा डोळा जुन्या सुंदरश्या आठवणींना दे ग तू उजाळा  नव्या उमेदीने हटेल बघ निराशेचा ढग तो काळा रोजच्या रोज … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, लेकीवर कविता / Poems on Daughter | Tagged , , , , , | Leave a comment