Tag Archives: Death

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला,  आपण तेंव्हा होतो  छोट्या गावात रहायला  शिक्षणासाठी बाहेर मी  यायचो चार दिवस घराला  एका सुट्टीत झाली होती  माझी परतीची वेळ  अन् बाबा होते परगावाला  आई, तू पदर खोचून  लागलीस मग तयारीला  मी होतो काळजीत  अन जरासा … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

आठवणी धावून आल्या…I Poem on Mother in Marathi I कविता आईच्या I Kavita Aaichya

जिवंत तुझ्यावर कधी आई, चार ओळी नाही लिहिल्या  तू गेल्यावर, आठवणी तुझ्या  साऱ्या धावुन आल्या तुझ्या डोळ्यांतल्या वेदना  नव्हत्या मला दिसल्या  उदास तुझ्या चेहऱ्यावर  खोटं होत्या हसल्या तू नाहीस आणि आता  वेदना तुझ्या त्या शमल्या  तू गेल्यावर आठवणी तुझ्या  साऱ्या … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

मुकलो मी मायेच्या आधाराला…I Sad poem on Mother I आईवर कविता I आईची माया

आई, गेलीस तू सोडून मला  आणि मी… मायेच्या आधाराला मुकलो  आज खंत मनात माझ्या  नाही तुला थांबवु शकलो क्रूर त्या विध्यात्याने  नेले बाबांना ओढून  आजारी तुझ्या आधाराची  काठी गेली मोडून  तुझी काठी बनण्यात  वाटतंय कमी पडलो  माफ कर ग आई … Continue reading

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, Uncategorized | Tagged , , , , , , , | Leave a comment

आठवणीतले आधार कार्ड I Emotional Poem on Father I बाबांची आठवण I Bapavar Kavita I वडिलांवर कविता

पेन्शनसाठी हवं आधार कार्ड  सरकारी नोटीस आली  आधार कार्ड मिळवण्यासाठी  बाबांची दमछाक झाली  मी म्हणालो, नको बाबा काळजी  जरी पेंशन बंद झाली  पण चिंता त्यांच्या डोळ्यातली  स्पष्ट मला दिसली  अस्पष्ट ते ठसे बोटांचे  बाबांची परेशानी झाली  लंगड्या आईला आधार देत  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

मी दिर्घायुषी झालो II Different Poem

मी दिर्घायुषी झालो… Written by Dr Subhash Katakdound अस्तित्वाची आसक्ती माझी  विरली होती  मरणाची भीती माझी  सरली होती  विरहाच्या जाणीवेनं मी  शेवटचं रडलो  शेवटच्या त्या निरोपाचं  समाधानी हसलो  कळलं मला… माझ्या जाणीवा  मंद झाल्या होत्या  थकलेल्या त्या… साऱ्या चेतना  थंड … Continue reading

Posted in वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , | Leave a comment

मनाचं मरण…Marathi Poem…written by Dr Subhash Katakdound

मनाचं मरण Written by Dr Subhash Katakdound सैरावैरा मनाला  नेहमी साथ दिली ह्रुदयाने  पण वेड्या ह्रुदयाची  कदर नाही केली मनाने  चूकलेल्या मनाला  ह्रुदय माफ करत होतं बावरलेल्या ह्रुदयाला  मन दोषी ठरवत होतं मनामधले गुपित  ह्रुदय होते ओळखत  ह्रुदयाची भाषा मात्र  … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , , , | Leave a comment