Category Archives: वडिलांवर कविता / Poems on Father

आठवणीतले आधार कार्ड I Emotional Poem on Father I बाबांची आठवण I Bapavar Kavita I वडिलांवर कविता

पेन्शनसाठी हवं आधार कार्ड  सरकारी नोटीस आली  आधार कार्ड मिळवण्यासाठी  बाबांची दमछाक झाली  मी म्हणालो, नको बाबा काळजी  जरी पेंशन बंद झाली  पण चिंता त्यांच्या डोळ्यातली  स्पष्ट मला दिसली  अस्पष्ट ते ठसे बोटांचे  बाबांची परेशानी झाली  लंगड्या आईला आधार देत  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, वडिलांवर कविता / Vadilavar Kavita, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

अस्थी विसर्जन…Highly Emotional Marathi Poem on Father

अस्थी विसर्जन  Written by Dr Subhash Katakdound बाबांना गिळणारी काळरात्र  आता सरली होती  झालो पोरका मी  चिंता मनी उरली होती डोळ्यातले पाणी  अजुन ही नव्हतं आटलं  वाटलं होतं जणु आकाशाच फाटलं धगधगत्या रक्षेत  अस्थी गोळा करत होतो  विनाशाच्या ढिगाऱ्यात  जीवनाचे … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

बाबा मला दिसले…Baba Mala Disale

बाबा मला दिसले  Written by Dr Subhash Katakdound आज पुन्हा एकदा मला  माझे बाबा दिसले  नेहमी प्रमाणे अगदी  दिलखुलास ते हसले आकडलेला माझा दुखरा पाय  हळुवार दाबत होते  अशांत माझ्या मनावर मायेचा  रुमाल ठेवत होते  म्हणाले,  सगळं झालं तुझ्या मनासारखं  … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वडिलांवर कविता / Poems on Father, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , | 3 Comments