Category Archives: वेगळी कविता II Vegali Kavita

शब्दांचे बदलते रंग I शब्दांवर कविता I Poem on Words

आवाजाच्या चढउताराला  होते ते घाबरले  सरल साध्या शब्दांचे  रंग होते बदलले  शब्दांना ज्यांनी त्यांनी  हवे तसे जोडले  जसे हवेत तसे  अर्थ त्यांनी काढले  कधी संतापुन शब्दांकडे  रागाने मी बघितले  बिथरले ते बिचारे  ओळख स्वतःची विसरले  सरल साध्या शब्दांनी  रंग होते … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , | Leave a comment

अदृष्य संवेदना I Different Poem Savedana

घ्यावं भरून श्वासात  आठवणींच्या जुन्या गंधाना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  अदृष्य त्या संवेदना कधी होऊन लहान  ऐकावं बोबड्या बोलांना  नव्याने पुन्हा जाणावं निरागस त्या डोळ्यांना  कधी येऊ द्यावं जवळ  चिवचिवनाऱ्या चिमण्यांना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  कोवळ्या त्या संवेदना पेटवाव्या कधी त्या  सुस्त … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता II Vegali Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , | Leave a comment

जुने-नवे कॅलेंडर I Old Calendar Poem I नववर्षाचे स्वागत I Happy New Year

कळले नाही कसे  बघता बघता वर्ष संपले  जुन्या त्या आठवणींत  मन होते अडखळले  भिंतीवरचे जुने  चित्राचे ते कॅलेंडर कोणीतरी उतरवले  जुन्या गोड  त्या आठवणींनी  मन होते भरले  भिंतीवरचे कालनिर्णय  आज निस्तेज वाटले  नववर्षाच्या येण्याने  मन नव्हते फुलले  वाटलं जणु एक … Continue reading

Posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , | Leave a comment

पाहिलं आहे मी काही मासुम कळ्यांना I Poem on Child Abuse

पाहिलं आहे मी  काही मासुम कळ्यांना  चुरगळल्या गेलेल्या  कोवळ्या मनांना  ओंगळवाने ते स्पर्श  नाही कळत लहानग्यांना  आणि चुकून पडतात बळी ते  विक्षिप्त त्या लांडग्यांना  दोष देऊ कुणाला  अमानवी अनैसर्गिकतेला ? का जाणीव नसलेल्या  अज्ञानी त्या पालकांना ? पाहिलं आहे मी  … Continue reading

Posted in भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

प्रेमाचं घोडं ( बडबड गीत ) I Poem on Love

प्रेम म्हणजे काय असतं  समजत नव्हतं धडं मन माझं ओढल गेलं  नकळत तुझ्याकडं कळले नाही कसली  ही अनामिक ओढ  मन लागेना कश्यात  अन्न ही लागेना गोड  तुझ्या सुंदर पापण्या  करत होत्या फडफड  काय बोलावं सुचत नव्हतं  झाली नुसती हडबड  कळत … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, विनोदी कविता / Vinodi Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , | 1 Comment

माझं पहिलं प्रेम I Poem My First Love I वेगळी कविता I वेदना माझी

पहाता क्षणी मन  वेदनेच्या प्रेमात पडलं  तुम्हीच सांगा मला  माझं काय चुकलं ? कोवळ्या वयात मन  जेंव्हा अलगद फुललं  वेदनेचे दूःख तेंव्हा  मला पहिल्यांदा जाणवलं  मनानं मायेने थोपटुन  अलगद तिला झोपवलं  तुम्हीच सांगा मला  माझं काय चुकलं ? निरागस त्या … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , | Leave a comment

तुला मी आवडते I Comedy Poem of Love I हलकी फुलकी कविता प्रेमाची

तुला मी आवडते…by Dr Subhash Katakdound बघतोस तू एक टक डोळ्यांना देउन तान रे  तुला मी आवडते  तू आता तरी मान रे  खरं सांगते तुला  तू दिसतोस छान रे  खोटं नाही सांगत  मी तुझी फॅन रे  मी कुठं म्हणते  मी … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , , , | Leave a comment

मी दिर्घायुषी झालो II Different Poem

मी दिर्घायुषी झालो… Written by Dr Subhash Katakdound अस्तित्वाची आसक्ती माझी  विरली होती  मरणाची भीती माझी  सरली होती  विरहाच्या जाणीवेनं मी  शेवटचं रडलो  शेवटच्या त्या निरोपाचं  समाधानी हसलो  कळलं मला… माझ्या जाणीवा  मंद झाल्या होत्या  थकलेल्या त्या… साऱ्या चेतना  थंड … Continue reading

Posted in वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , | Leave a comment