Tag Archives: Mind

वारं मनातलं

नको ते वाद  निरर्थक संवाद  बेछूट तो हल्ला  मनं ती कापणार नको तो झंझावात  वादळ ते घोंगावणार  मनात चाललेलं द्वंद्व  कसं शांत होणार ? नको वेडी आशा  व्यर्थ त्या अपेक्षा  नको ती निराशा  जिवघेणी उपेक्षा अपेक्षाभंगाचं शल्य  मनाला कुरतडणार  तुटलेला … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , , , , , | 1 Comment

मनात दडलेलं घरटं 


साफ होत चालली आहेत जुन्या आठवणींची जळमटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं घरटं  साध्या सुंदर खेळांनी अंगण जायचं दंगुन सुरस त्या गोष्टींनी बालपण गेलं होतं रंगुन रम्य ते बालपण आता सोडुन गेलंय एकटं पण नाही हरवलं अजुनही मनात दडलेलं … Continue reading

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , , , , | Leave a comment

शर्यत ही जीवनाची…I Life is Race I Energetic Poem

स्वप्नांना नसते लांबी रूंदी     स्वप्नांना असते उंची  पूर्तीसाठी हवी स्फूर्ती            अन् जिद्द हवी ती मनची  उपयोगाचा नाही तो     नुसताच पोकळ ध्यास  यश मिळवायचे असेल                 तर हवा मग अभ्यास  प्रामाणिकपणे आपण     करत रहायचे प्रयत्न  यश मिळेल … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, स्वप्नांवर कविता / Poems on Dreams | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

अदृष्य संवेदना I Different Poem Savedana

घ्यावं भरून श्वासात  आठवणींच्या जुन्या गंधाना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  अदृष्य त्या संवेदना कधी होऊन लहान  ऐकावं बोबड्या बोलांना  नव्याने पुन्हा जाणावं निरागस त्या डोळ्यांना  कधी येऊ द्यावं जवळ  चिवचिवनाऱ्या चिमण्यांना  धडकाव्यात कधी ह्रुदयात  कोवळ्या त्या संवेदना पेटवाव्या कधी त्या  सुस्त … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता II Vegali Kavita, सकारात्मक कविता / Positive Attitude | Tagged , , , , , | Leave a comment

मनाचे गुढ I Poem on Mind in Marathi

उन्हात सावली, ते मन शोधत होतं  विसाव्याचे काही क्षण शोधत होतं  शांत स्थिर ते मन, प्राण शोधत होतं  व्यक्त होण्यासाठी त्राण शोधत होतं एकाकी ते मन, वणवण फिरत होतं  साथ देण्यासाठी एक तन शोधत होतं  मनातलं वादळ निवारा शोधत होतं  … Continue reading

Posted in मनावर कविता / Poems on mind | Tagged , , | Leave a comment