Category Archives: बायकोवर कविता / Poems on Wife

तुझ्याविना जीवन I Emotional Poem for Life Partner

सोबत जगलो दोघं  मरण नाही चुकले कुणाला  पण तुझ्याविना जीवन  नाही कल्पवत ग मनाला स्वभाव माझा चिडका  दोष देऊ कुणाला  हसत पित राहिलीस तू  अपमानाचा प्याला  नाही समजु शकलो मी निर्मळ तुझ्या मनाला  आता तुझ्याशिवाय जीवन  नाही कल्पवत ग मला … Continue reading

Posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, भावनिक कविता - Emotional Poems | Tagged , , , , | 9 Comments

स्नेह… तुझा माझा II सुखी वैवाहिक जीवन II Happy Marriage Life

स्नेह… तुझा माझा  Written by Dr Subhash Katakdound तुझ्या माझ्या भावनांतुन  सदैव प्रेमानं आरवावं  नव्या सुंदर कल्पनांनी  घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी  तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर  मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर  एकमेकांना सावरावं  आपल्या क्रोधाला आपण  संयमाने … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , , , , | Leave a comment

प्रेमाची नाही वेगळी कहाणी…Premachi Nahi Vegali Kahani

प्रेमाची नाही वेगळी कहाणी. Written by Dr Subhash Katakdound नाही ग मी राजा  पण तू आहेस माझी राणी  आपल्या प्रेमाची नाही  वेगळी अशी कहाणी… सांग मला एकदा  काय आहे तुझ्या मनी ? जुन्या त्या आठवणींनी  नको डोळ्यात पाणी  नको होऊस … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife | Tagged , , , , , | Leave a comment