Category Archives: देशभक्तीच्या कविता / Deshbhaktivar kavita

कसली लाज कुणाला ? I Patriotic Song I देशभक्तीचे गीत

देशासाठी लढतो सैनिक  प्राण लावून पणाला  राष्ट्रगिताला सलामीची  कसली लाज कुणाला ? देशाभिमान असावा, असतो  साऱ्या जनात मनात  आणि दिसलाच पाहिजे तो  तुमच्या आमच्या तनात  या देशात घडलो वाढलो  घ्यावी चुंबून ती माती  राष्ट्रगिताला नाही उभा  दुबळी त्यांची छाती  राष्ट्रगीत, … Continue reading

Posted in देशभक्तीच्या कविता / Deshbhaktivar kavita | Tagged , , , , | Leave a comment

देशभक्तीच्या भावना II Poem on Patriotism

देशभक्तीच्या भावना… Written by Dr Subhash Katakdound स्वातंत्र्याचा सोहळा जरी  झाला आता जुना  आज माझ्या मनी जागली  देशभक्तीची भावना सणांचे रूप आले होते  साऱ्या त्या शाळांना  ऐकत होते चिमुरडे सारे  कौतुकाने त्या भाषणांना देशभक्तीची जाण भारी  छोट्या त्या चिमुकल्यांना  मी … Continue reading

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, देशभक्तीच्या कविता / Deshbhaktivar kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment