Tag Archives: प्रेम कविता

अजुनही आठवतेस तू I Poem on Love I प्रेमावर कविता

अजुनही आठवतो मला  हसरा तुझा चेहरा  अजूनही दरवळतो मनी  माळलेला तो गजरा तुला जराही न जुमानता  पदर उडवता तो वारा पदराभोवती फिरत राहिला  माझ्या मनाचा भोवरा  हलकेच सावरत होतीस  उडणारा केसांचा पिसारा  डोळ्यापुढून जात नाही  सुंदर तो नजारा  अजूनही दरवळतो … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita | Tagged , , , , | Leave a comment

प्रेमाची नाही वेगळी कहाणी…Premachi Nahi Vegali Kahani

प्रेमाची नाही वेगळी कहाणी. Written by Dr Subhash Katakdound नाही ग मी राजा  पण तू आहेस माझी राणी  आपल्या प्रेमाची नाही  वेगळी अशी कहाणी… सांग मला एकदा  काय आहे तुझ्या मनी ? जुन्या त्या आठवणींनी  नको डोळ्यात पाणी  नको होऊस … Continue reading

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife | Tagged , , , , , | Leave a comment

प्रेमाचा चकवा…Marathi Emotional Poem, Premacha Chakava

प्रेमाचा चकवा  Written by Dr Subhash Katakdound वय होतं ते अल्लड  आणि मन होतं कोवळं  चंचल स्वभाव तिचा  पण ह्रुदय होतं सोवळं अगदी उगाच सहज  ती बघुन हसली होती  त्याच्या खोट्या शपथेला  पूरती फसली होती निरागस तिला  निर्मळ प्रेमाची तहान … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , , | Leave a comment

अजीब दास्ताँ, Hindi Poem, Ajeeb Dastan

अजीब दास्ताँ  Written by Dr Subhash Katakdound थका हारासा, वो परवाना… दर दर की ठोकरें खाता है । फिर भी आके आखिर में  शमाको वो ढूंढ ही लेता है । आस लगाये खामोश जलती शमा  परवाने को देख के थरथराती … Continue reading

Posted in हिंदी कविता / Hindi Poems | Tagged , , , , , , , , | Leave a comment

न ढळलेले अश्रू…N Dhalalele Ashru…Emotional Poem of Love

न ढळलेले अश्रू… Written by Dr Subhash Katakdound शब्दांचे अर्थ शब्दांकडे  हवे तसे वळलेच नाहीत तिचे ते हलके इशारे त्याला लवकर कळलेच नाहीत निरागस तिचा चेहेरा  त्यानं जेव्हा पाहिला होता.  जुन्या शब्दांचा नवा अर्थ  तेव्हा त्याला उमगला होता तरीही न … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, प्रेम कविता / Prem Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | Leave a comment