Tag Archives: दूःख

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे  होते जेंव्हा दुरावले तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  रूसलेले डोळे तिचे  हास्य होते विसरले  दूःख कोरड्या डोळ्यातले  नाही कोणा दिसले  जवळचे ते सारे  अपरिचित तिला भासले  तिच्या दूःखी मनाला  तिनेच होते सावरले  मनातलं दूःख तिनं  नाही … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments

माझं पहिलं प्रेम I Poem My First Love I वेगळी कविता I वेदना माझी

पहाता क्षणी मन  वेदनेच्या प्रेमात पडलं  तुम्हीच सांगा मला  माझं काय चुकलं ? कोवळ्या वयात मन  जेंव्हा अलगद फुललं  वेदनेचे दूःख तेंव्हा  मला पहिल्यांदा जाणवलं  मनानं मायेने थोपटुन  अलगद तिला झोपवलं  तुम्हीच सांगा मला  माझं काय चुकलं ? निरागस त्या … Continue reading

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , , , | Leave a comment